election

काँग्रेसने केली पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा

काँग्रेसनं पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. 

Sep 22, 2016, 07:15 PM IST

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात विविध प्रकल्प भूमिपूजनाचा धडाका

पुढील सहा महिन्यात विविध निवडणुकांमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघणार आहे. याला कारण आहे मुंबई, ठाणे, पुणेसह, इतर महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या आगामी निवडणुका. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी, राज्यात विविध प्रकल्प कार्यक्रमाच्या भूमिपूजनाचा धडाका पाहायला मिळणार आहे. 

Sep 20, 2016, 11:34 PM IST

अजित पवार : निवडणुका आणि विरोधक

मुंबई पुणे नाशिक या शहरांसमवेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक ही मार्च २०१७ मध्ये होत आहे... निवडणुकीला काही महिन्यांचा अवधी बाकी असल्याने साहजिकच पिंपरी चिंचवड मधल्या राजकीय हालचालींना वेग आलाय... या शहरावर गेली १५ हून अधिक वर्ष अजित पवार पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.. त्यामुळे राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी अर्थातच अजित पवार आहेत. 

Sep 13, 2016, 04:46 PM IST

तुम्ही लंगोट घालून या नाहीतर बिनालंगोटाचे या!

येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तुम्ही लंगोट लावून या किंवा बिनालंगोटाचे या, तुम्हाला चितपट केल्याशिवाय राहणार नाही.

Sep 11, 2016, 03:55 PM IST

जेएनयूमध्ये पुन्हा डाव्यांचा झेंडा

दिल्लीतल्या जेएनयू निवडणुकीत डाव्यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे.

Sep 10, 2016, 11:16 PM IST

शिवसेनेला शह देण्यसाठी कोकणवासियांना ओढण्यासाठी भाजपची रणनीती

शिवसेनेने गुजराती लोकांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली असताना दुसरीकडे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठ्या संख्येने असेलल्या कोकणवासियांनाही आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. 

Sep 3, 2016, 08:18 AM IST

2019 साठी पंतप्रधानपदी 70 टक्के भारतीयांची मोदींनाच पसंती

2019मध्येही नरेंद्र मोदींनाच पंतप्रधान म्हणून पाहायला 70 टक्के भारतीयांनी पसंती दिली आहे.

Sep 2, 2016, 08:33 PM IST

शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी पुढाकार घेणार : रामदास आठवले

राज्यात होऊ घातलेल्या पालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपसह आरपीआय युतीसाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे केले.

Aug 27, 2016, 06:47 PM IST

महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं, आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर

राज्यातल्या महापालिका निवडणुकांचं बिगूल वाजलं आहे. या महापालिका निवडणुकांच्या आरक्षण सोडतीच्या तारखांच्या घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली आहे.

Aug 22, 2016, 06:25 PM IST