धुळे जिल्ह्यात पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीला भाजप शह देणार का?
जिल्ह्यातल्या शिरपूर आणि दोंडाईचा या दोन नगरपालिका काँग्रेस पक्षाचे दोन दिग्गज नेते सांभाळत आहेत. गेल्या दोन तपापासून आमदार असलेले माजी मंत्री अमरिश पटेल यांनी शिरपूर पालिकेवर अविरत निर्विवाद सत्ता टिकवून ठेवली आहे तर दोंडाईचा पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता स्वगृही परतलेले माजी मंत्री डॉ हेमंत देशमुख यांच्या हातात दहा वर्षांपासून आहे. या दोन्ही ठिकाणी भाजप काँग्रेसच्या या नेत्यांना धडक देणारेत.
Oct 12, 2016, 09:35 PM ISTधुळ्यात शिरपूर, दोंडाई पालिका निवडणुकीत काँग्रेसला शह भाजपचा
अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा राज्यात छोटा जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी या जिल्ह्यात राजकीय सरमिसळ प्रचंड आहे.
Oct 12, 2016, 09:25 PM ISTधुळे जिल्ह्यातील पालिका निवडणूक रणसंग्राम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2016, 08:49 PM ISTसिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत तिरंगी लढत
सिंधुदुर्गात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि देवगड नगरपालिकांसाठी निवडणुका होत आहेत. मालवण म्हणजे राणेंचा बालेकिल्ला तर सावंतवाडी म्हणजे केसरकरांचा बालेकिल्ला. त्यामुळे नगरपालिकेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.
Oct 11, 2016, 11:57 PM ISTऱामदास कदम यापुढे निवडणूक लढवणार नाहीत
Oct 8, 2016, 02:35 PM ISTरामदास कदम यापुढे निवडणूक लढणार नाहीत, राजकीय निवृत्तीचे संकेत
शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले आहे. त्यांचा राजकीय वारसदार कोण असेल याची चर्चा सुरु झाली आहे.
Oct 8, 2016, 12:03 PM ISTअकोला पालिका प्रभाग आरक्षण सोडत जाहीर
अकोला महापालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज काढण्यात आली.
Oct 7, 2016, 07:32 PM ISTठाणे पालिकेची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत जाहीर
ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची प्रभाग रचना आणि आरक्षणाची सोडत आज जाहीर करण्यात आली.
Oct 7, 2016, 06:58 PM ISTनाशिक महानगरपालिकेचे आरक्षण जाहीर, राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली
महानगर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्शभूमीवर प्रभाग रचनेची सोडत आज काढण्यात आली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार चार सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आली आहे.
Oct 7, 2016, 05:19 PM ISTपुणे महापालिका निवडणुकांचं आरक्षण जाहीर
पुणे महापालिकेच्या 2017 च्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुकांची प्रभाग रचना आणि आरक्षण आज जाहीर झालं.
Oct 7, 2016, 04:37 PM ISTपुणे-पिंपरी चिंचवड पालिकेतील प्रभाग रचनेसह प्रभागांचे उद्या आरक्षण
पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील विद्यमान नगरसेवक त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीतील इच्छुकांचं भवितव्य उद्या ठरणार आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचनेसह प्रभागांचं आरक्षण उद्या जाहीर होणार आहे.
Oct 6, 2016, 07:34 PM ISTआरक्षणानंतर कोणत्या नगरसेवकांना शोधावा लागणार नवा प्रभाग
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:58 PM ISTआरक्षणानंतर कोणते नगरसेवक डेंजर झोनमध्ये
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:49 PM ISTमुंबई महापालिकेचे आरक्षण जाहीर, पाहा संपूर्ण प्रभागांची यादी
मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल
Oct 3, 2016, 05:47 PM ISTमुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी(पूर्व)
मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत.
Oct 3, 2016, 04:07 PM IST