नगरपालिका नगरपरिषद निवडणुकांमध्ये युतीचे संकेत
आगामी नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती होण्याची शक्यता आहे.
Oct 27, 2016, 06:37 PM ISTअकोल्यात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर अपक्षांना भाव चढणार?
अकोला जिल्ह्यात पाच नगरपालिकांमध्ये निवडणुकीचा ज्वर चढायला सुरुवात झालीय.
Oct 26, 2016, 09:25 PM ISTरत्नागिरीत शिवसेनेचे 15 उमेदवार तर राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर
रत्नागिरी नगर परिषदेसाठी शिवसेनेने आपली 15 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, नगराध्यपदाचा उमेदावर जाहीर केलेला नाही. तर राष्ट्रवादीने उमेश शेट्ये यांना थेट नगराध्यपक्षासाठी उमेदवार जाहीर केलेय.
Oct 26, 2016, 08:56 AM ISTनिलंग्याचे नागरिक आजोबा-नातवातल्या युद्धाला कंटाळले?
जिल्ह्यातल्या चार नगरपालिकांपैकी निलंगा नगरपालिकेचा रणसंग्राम चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत.
Oct 25, 2016, 07:54 PM ISTलातूरवर काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा कायम राहणार?
जिल्ह्यातल्या 4 नगरपालिकांच्या निवडणुका येत्या 14 डिसेंबरला होत आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी कंबर कसलीय.
Oct 25, 2016, 07:42 PM ISTपंढरपूर पालिकेवर परिचारक की भालकेंचे वर्चस्व
नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये सोलापूर जिल्ह्यातली सर्वात मोठी नगरपालिका... सध्या पंढरपूर नगरपालिकेत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची नगरविकास आघाडी तर भारत भालके यांची तीर्थक्षेत्र विकास आघाडी आहे.
Oct 24, 2016, 08:51 PM ISTनगरपालिकेचा रणसंग्राम : सांगलीत जयंत पाटील पतंगरावांची प्रतिष्ठा पणाला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:46 PM ISTपंढरपूर पालिकेवर परिचारक की भालकेंचे वर्चस्व?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:46 PM ISTनगरपालिका रणसंग्राम : सोलापुरात काँग्रेस गड राखणार का?
नगरपालिकांचा रणसंग्राममध्ये झी 24 तास आज घेऊन आलाय सोलापूर जिल्ह्यातला रणसंग्राम... काँग्रेस याठिकाणी आपलं वर्चस्व टिकवतं? की, राष्ट्रवादी किंवा भाजप बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारेय.
Oct 24, 2016, 08:36 PM ISTमोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 08:18 PM ISTमोदींचा अश्वमेध रोखण्यासाठी काँग्रेसचं 'प्रियांका'स्त्र
प्रियांका गांधी या पहिल्यांदाच काँग्रेसच्या अधिकृत बैठकीला उपस्थित राहिल्या आहेत.
Oct 24, 2016, 04:22 PM ISTगोव्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी फुंकलं भाजपविरोधी रणशिंग
गोव्यात जाऊन उद्धव ठाकरेंनी फुंकलं भाजपविरोधी रणशिंग
Oct 22, 2016, 11:26 PM ISTसाताऱ्याचं गड राष्ट्रवादी राखणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 07:49 PM ISTवर्ध्यामध्ये भाजप-राष्ट्रवादीचा थेट सामना?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2016, 07:48 PM IST