election commision

vijay Wadettiwar on Election Commision know what he said about bjp PT1M9S

थकबाकी महागात पडली; मागील निवडणुकीचा खर्च न भरल्यामुळे तब्बल 1014 उमेद्वार अपात्र

बीड जिल्ह्यामध्ये 1014 हून अधिक उमेदवारांवर अपात्र ठरवण्यात आले आहे. मागील निवडणुकीमध्ये निवडणुक लढवताना निवडणुकीचा जमाखर्च भरला नसल्यामुळे अचानक आज बीड जिल्ह्यामध्ये तहसील कार्यालयासमोर यादी लावण्यात आलेली आहे. या यादीमध्ये ज्या उमेदवारांनी आपला मागील निवडणुकी मधील खर्च भरला नाही अशांना अपात्र करण्यात आले आहे.

Dec 5, 2022, 04:10 PM IST

'एकनाथ शिंदे हे गारद्यांचे सरदार...' धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने सामनातून सडकून टीका

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commision) 'शिवसेना' नाव आणि  'धनुष्यबाण' हे चिन्ह गोठवलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तूळात चर्चेला उधान आलं आहे. या प्रकरणावर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.

Oct 10, 2022, 10:04 AM IST

"शिवसेनेला पक्षाचे नाव वाचवता येऊ शकतं"; प्रकाश आंबेडकर यांचा दावा

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठवत दोन्ही गटांना मोठा धक्का दिलाय

Oct 9, 2022, 02:36 PM IST
Mumbai Election Commision On No Notice To NCP Supremo Sharad Pawar PT2M21S

मुंबई | पवारांना कुठलीही नोटीस नाही - निवडणूक आयोग

Mumbai Election Commision On No Notice To NCP Supremo Sharad Pawar

Sep 23, 2020, 02:10 PM IST
Election Commision Give 197 Election Symol For Vidhan Sabha Election 2019 PT1M9S

मुंबई | विधानसभा निवडणुकीत 197 चिन्हं

मुंबई | विधानसभा निवडणुकीत 197 चिन्हं

Oct 7, 2019, 11:00 AM IST

महाराष्ट्र, हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर, या दिवशी मतदान

महाराष्ट्र आणि हरियाणा या राज्यातल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून आज जाहीर.

Sep 21, 2019, 12:27 PM IST

पवार, तटकरे आणि गितेंना निवडणूक आयोगाचा दणका

सुनील तटकरे व अनंत गीते यांच्‍या फेसबुकवरील प्रचाराला आयोगाने आक्षेप घेतला आहे. 

Apr 3, 2019, 06:17 PM IST
Mumbai,Thane,Nashik,Pune,Nagpur On Election Commision Declare Date Of Lok Sabha Election PT20M39S

महाराष्ट्रात लोकसभेचा रणसंग्राम

महाराष्ट्रात लोकसभेचा रणसंग्राम

Mar 11, 2019, 06:15 PM IST
Ground Report From Kolhapur,Ratnagiri And Aurangabad On Election Commision Declare Date Of Lok Sabha Election PT11M24S

युती आघाडीला दे धक्का देणार?

युती आघाडीला दे धक्का देणार?

Mar 11, 2019, 06:10 PM IST

ईव्हीएम मशिन छेडछाडीसंदर्भात निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

गुजरात निवडणुक निकालाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे मोठा खुलासा 

Dec 18, 2017, 11:25 AM IST