election campaign

भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटणार

मुंबईत भाजपाच्या प्रचाराचा आज नारळ फुटतोय... प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह मुंबईतले तमाम नेते, मंत्री दुपारी 2 वाजता हुतात्मा स्मारकावर जमतील. 

Feb 5, 2017, 12:17 PM IST

भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ

महापालिका निवडणूकीत भाजपच्या प्रचाराचा आज शुभारंभ होतो आहे. हुतात्मा चौकात दुपारी दोन वाजता भाजपचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या हस्ते महापालिका प्रचाराचा नारळ फुटेल. त्यानंतर वाय. बी. चव्हाण सेंटर इथं सभा होईल.

Feb 5, 2017, 08:29 AM IST

शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे. आज सायंकाळी गिरगाव चिराबाजार येथे प्रचाराची पहिली सभा होतेय. 

Feb 4, 2017, 09:04 AM IST

काँग्रेस पथनाट्याद्वारे करणार निवडणुकीचा प्रचार आणि प्रसार

आगामी महापालिका निवडणुकीत मुंबई काँग्रेस पथनाट्याद्वारे प्रचार आणि प्रसार करणार आहे. महापालिकेत शिवसेना आणि भाजप युतीने गेल्या 22 वर्षात केलेला भ्रष्टाचार, मुंबईकरांच्या समस्या आणि विविध प्रश्नांना या पथनाट्यातून वाचा फोडण्यात येणार आहे.

Jan 17, 2017, 09:39 AM IST

उत्तर प्रदेशात प्रचारासाठी खरेदी केल्या 1650 बाईक्स

नोटबंदीनंतर देशभराक रोख रक्कमेची कमतरता भासत आहे. नोटबंदीला महिना पूर्ण झाला आहे. अजूनही काही ठिकाणी एटीएम आणि बँकांमध्ये रांगा पाहायला मिळत आहे. अनेक पक्षांवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूका जवळ आल्या आहेत. पण भाजपने मात्र या निवडणुकीच्या प्रचारासाठी 1650 बाइक खरेदी केल्या आहेत.

Dec 15, 2016, 01:15 PM IST

26 कोटींची रोकड आणि सव्वा लाख लीटर अवैध मद्य जप्त

 राज्यात पहिल्या टप्प्यातील 164 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 27) मतदान आहे

Nov 26, 2016, 08:03 PM IST

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत दिला पंतप्रधान मोदींचा नारा

अमेरिकेच्या राष्‍ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता काही दिवस उरले आहेत. अशातच रिपब्लिकन पक्षाचे उम्‍मेदवार डोनाल्‍ड ट्रम्‍प आणि डेमोक्रेटिक उम्‍मेदवार हिलेरी क्लिंटन मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अमेरिकेत भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे भारतीय मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न होतो आहे.

Oct 26, 2016, 08:47 AM IST

आज होणार प्रचाराचा शेवट, नेत्यांना शेवटची संधी

अत्यंत चुरशीनं लढवली जात असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत.

Oct 13, 2014, 10:25 AM IST

प्रचाराचा शेवटच्या दिवशी कोणत्या नेत्याची कुठे आहे सभा... पाहा

प्रचाराचा शेवटच्या दिवशी कोणत्या नेत्याची कुठे आहे सभा... पाहा

Oct 13, 2014, 08:49 AM IST