बँक बुडवणाऱ्या संचालकांना मोठा दणका, निवडणूक लढविण्यास बंदी
विधानसभेत सहकारी संस्था सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आलंय. या नव्या कायद्यात बँक बुडवणाऱ्या संचालकांवर १० वर्ष निवडणूक लढवण्याची बंदी घालण्यात आलीय.
Mar 15, 2016, 07:46 PM ISTसेनेच्या बबनराव घोलपांवर आजन्म निवडणूक बंदी
शिवसेनेचे देवळालीचे विधानसभा सदस्य आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांचं ‘राजकारण’ संपुष्टात येण्यीच चिन्ह आहेत. घोलप यांच्यावर आजन्म निवडणूक बंदी घालण्यात आलीय.
Aug 23, 2014, 10:44 AM ISTकेंद्राचे गुन्हेगारीला अभय, तुरूंगातील नेता पात्रच
केंद्रातील सरकारने न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत गुन्हेगारी नेत्याला अभय दिले आहे. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नेता तुरूंगात असेल तर तो अपात्र होईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. तुरुंगातील व्यक्तींचा हा हक्क अबाधित राखणारा प्रस्ताव राज्यसभेत मंजूर करण्यात आलाय.
Aug 28, 2013, 04:49 PM IST