''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM ISTशिंदे सरकारने वर्सोवा - वांद्रा सी लिंकचे नाव बदलले
Maharashtra: Mumbai's Versova-Bandra Sea Link renamed as Veer Savarkar Setu : महाराष्ट्र सरकारने वर्सोवा-वांद्रे सी लिंकचे वीर सावरकर सेतू आणि मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे अटलबिहारी वाजपेयी स्मृती न्हावा शेवा अटल सेतू असे नामकरण केलेय. 1883 मध्ये जन्मलेले विनायक दामोदर सावरकर हे हिंदू महासभेतील प्रमुख व्यक्ती होते.
Jul 1, 2023, 01:45 PM ISTशिंदे सरकारच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांबाबत महत्वाची बातमी
12 MLAs Appointed by Governor : महाराष्ट्र राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नयेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
Sep 28, 2022, 08:25 AM ISTEknath Shinde Government : राज्यातील जनतेसाठी मोठी खूशखबर
राज्यातील जनतेसाठी मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) मोठी घोषणा केली आहे.
Aug 26, 2022, 06:00 PM ISTमुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी! शिंदे सरकारचा मविआला मोठा धक्का
मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात राज्यमंत्रीमंडळाच्या बैठकीत शिंदे सरकारचा मोठा निर्णय
Aug 3, 2022, 05:38 PM ISTEknath Shinde : शिंदे सरकारकडून या माजी मंत्र्याला मोठा धक्का
एकनाथ शिंदे सरकारने (Eknath Shinde Government) आणखी एका माजी मंत्र्याला धक्का दिलाय.
Aug 2, 2022, 08:38 PM ISTशिंदे सरकारचा महाविकास आघाडीला 'दे धक्का', आता या माजी मंत्र्यांला झटका
शिंदे सरकारने महाविकास आघाडीतील मंत्री राहिलेल्या अजित पवार, भुजबळ, जयंत पाटलांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांना दणका दिलाय.
Jul 21, 2022, 07:30 PM ISTEknath Shinde : रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी गूड न्यूज, शिंदे सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारने (Eknath Shinde Government) रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी (Auto Taxi Drivers) मोठा निर्णय घेतला आहे.
Jul 19, 2022, 05:08 PM IST'पळालेल्या आमदारांनी बघण्याचीही हिंमत केली नाही' आदित्य ठाकरे यांचा निशाणा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची बंडखोर आमदारांवर जोरदार टीका
Jul 3, 2022, 02:44 PM ISTनामांतरच्या मुद्द्यावरुन अबू आझमी भर सभागृहात संतापले, भास्कर जाधव यांच्याकडून प्रत्युत्तर
औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन सभागृहात तू तू मै मै
Jul 3, 2022, 02:13 PM IST