education

शिक्षणासाठी 'या' देशातील सर्वाधिक विद्यार्थी भारतात येतात

भारतात वेगवेगळ्या देशांमधून विद्यार्थी शिकण्यासाठी येत असतात. जाणून घ्या, शिक्षणासाठी कोणत्या देशांमधून विद्यार्थी भारतात येतात?

Jan 13, 2025, 05:04 PM IST

6 महिन्यांचे 'हे' स्मार्ट कोर्स; Skills सोबत पगाराचं पॅकेज सुद्धा वाढेल

आपला कौशल्य विकास साधण्यासाठी तसेच चांगले सॅलरी पॅकेजेस मिळवण्याच्या दृष्टीने 'हे' कोर्स महत्त्वपूर्ण आहेत. 

Jan 6, 2025, 05:33 PM IST

आपुल्या घरात हाल सोसते मराठी..! 6 जिल्ह्यांमधील ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठीही वाचता येईना; गणिताची स्थिती तर अधिक बिकट

Maharashtra Marathwada students cannot read and write Marathi : केंद्र सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, मात्र राज्यातल्या विद्यार्थ्यांना मराठी भाषा वाचताच येत नाही, हे वास्तव समोर आलंय. मराठवाड्यातल्या  8 पैकी 6 जिल्ह्यांमधल्या जिल्हा परिषद शाळांच्या 29 टक्के विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही, अशी धक्कादायक बाब समोर आलीय. विभागीय आयुक्त प्रशासनानं पाहणी केली. यात विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नसल्याचं समोर आलंय. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान पाहणी केली. त्यात इंग्रजी, गणित विषयांमध्येही विद्यार्थी कच्चे आहेत, असं या निष्कर्षात आढळून आलं आहे. हा अहवाल खुद्द शिक्षकांनीच दिलाय. लातूर आणि बीडचे निष्कर्ष अद्याप यायचेत. मात्र उर्वरित मराठवाड्यातले हे निष्कर्ष धक्कादायक आहे.

Dec 26, 2024, 11:40 AM IST

'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर; सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना

महायुतीचे खातेवाटप झाल्यानंतर मंत्री संजय शिरसाट अ‍ॅक्शन मोडवर दिसून आलेत. सामाजिक न्यायच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना नरकयातना सहन करावी लागत आहे हे कळताच क्षणी त्यांनी वसतिगृहाची झाडाझडती घेतली. 

 

Dec 24, 2024, 10:51 PM IST

Sarkari Naukri : भारतीय रेल्वेमध्ये हजारो पदांवर नोकरीची संधी; पद, पगार, सुट्ट्या आणि सुविधा सर्वकाही मिळणार...

Indian Railway Recruitment 2024: भारतीय रेल्वेवरील नोकरीसाठी नेमका कुठे आणि कसा अर्ज करावा? काय आहे अर्जाची शेवटची तारीख? पाहा सर्व माहिती एका क्लिकवर... 

Dec 23, 2024, 10:35 AM IST

रेल्वेच्या परीक्षांची नेमकी कशी करावी तयारी? काय आहे योग्य पद्धत

बरेचसे विद्यार्थी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात. जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाच्या योग्य पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. 

Dec 21, 2024, 04:07 PM IST

Good News: मुंबई विद्यापीठातून घेता येणार ड्युअल, जॉइंट आणि ट्विनिंग डीग्री

Mumbai University:  मुंबई विद्यापीठात आता दुहेरी पदवी, सह पदवी आणि ट्विनींग पदवीच्या शिक्षणासाठी विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे. 

Dec 13, 2024, 08:10 PM IST

GK Quiz : ARMY आणि NAVY चा फुल फॉर्म काय? 99 टक्के लोकांना माहित नाही

GK Quiz :  आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नमंजुषा घेऊन आलो आहोत. या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचं सामान्य ज्ञान किती चांगलं आहे याची उजळणी करता येईल. 

 

Oct 17, 2024, 07:19 PM IST

Indian Railway Exam Tips: रेल्वेत नोकरी हवीये? परीक्षेसाठी अशी करा तयारी, आजपासूनच या टिप्स फॉलो करा

Indian Railway Exam: भारतीय रेल्वेत नोकरीसाठी तयारी करताय तर या टिप्स लक्षात ठेवा. 

Sep 29, 2024, 02:09 PM IST

स्विमिंग पूल, लॉन टेनिस! देशातील महागडी शाळा... सलमान इथेच शिकला

Expensive School in India : देशात अशा अनेक शाळा आहेत, ज्या श्रीमंतांच्या शाळा म्हणून ओळखल्या जातात. मुंबईत धीरुभाई इंटरनॅशनल स्कूल, ऑर्किड स्कूल अशा अनेक महागड्या शाळा आहेत. या शाळेची वर्षांची फीच लाखात असते. 

Sep 17, 2024, 04:56 PM IST

शिक्षणाची ऐशी की तैशी! दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचं चाललंय काय? केंद्र सरकारनं स्पष्टच सांगितलं....

Education News : इयत्ता दहावी आणि बारावी ही शैक्षणिक वर्ष पुढील कारकिर्दीच्या दृष्टीनं अतीव महत्त्वाची असतात. पण, विद्यार्थ्यांचा या शैक्षणिक वर्षांकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र आता काही वेगळं सांगून जात आहे. 

 

Aug 22, 2024, 08:31 AM IST

NEET PG 2024 Result: कधी लागणार निकाल? अपेक्षित तारीख तपासा, असे करा डाउनलोड

NEET PG 2024 चा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नीट पी.जी. चा निकाल लवकरच जाहीर करणार आहेत. उमेदवार निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. 

Aug 21, 2024, 04:40 PM IST

Badlapur Case:तुमच्या मुलासोबत काही वाईट घडलं तर काय कराल? एक्सपर्टकडून जाणून घ्या

School Child Protection Policy: मुलांचा संपर्क शाळा, संस्था, हॉस्पीटलमध्ये येतो. तिथे कायदे आणि बालसंरक्षण धोरणाची अंमलबजावणी होणे अत्यंत गरजेचे आहे. 

Aug 20, 2024, 04:06 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मिळणार कार्यांतर्गत प्रशिक्षण आणि इंटर्नशिप, अमेरिकेच्या विद्यापीठासोबत महत्वाचा करार

Mumbai University Associate Degree in Chemistry:   मुंबई विद्यापीठ आणि अमेरिकेतील प्रसिद्ध सेंट लुईस विद्यापीठ यांच्यात झालेल्या करारानुसार मुंबई विद्यापीठात प्रत्यक्षात सह पदवीच्या शिक्षणाला सुरुवात झाली आहे

Aug 20, 2024, 01:48 PM IST

Gen Z मध्ये 'या' नव्या नोकऱ्यांची क्रेझ; स्वप्न पूर्ण करण्यासाठीछंद सोडायलाही तयार; 9 गोष्टी युवांसाठी महत्त्वाच्या

भारतीय तरुण केवळ मेहनतीच नाहीत तर त्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहेत. एवढंच नव्हे तर पैशांचा अभाव आणि मुला-मुलींमध्ये समानता नसणे यासारख्या आव्हानांनाही तोंड देत आहोत. तरीही या तरुण पिढीत स्वप्न पूर्ण करण्याची जबरदस्त ताकद आहे. 

Aug 11, 2024, 03:09 PM IST