education minister deepak kesarkar

वन्समोअरला पर्यायी शब्दच नाही; बालभारतीमधल्या कवितेच्या वादावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे अजब स्पष्टीकरण

Deepak Kesarkar : बालभारतीच्या पहिलीच्या कवितेवरून नेटकरी संतापलेयत...मराठी कवितेत हिंदी, इंग्रजी शब्दांचा वापर करण्यात आल्याने कविता ट्रोल केली जातेय..

Jul 23, 2024, 09:06 PM IST

दहावीच्या विद्यार्थ्यांना 2 गुण अतिरिक्त मिळणार? 'त्या' 2 प्रश्नांवरुन गोंधळ, बोर्डाला पत्र

Kapil Patil Letter to Deepak Kesarkar: आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि बोर्डाला पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन संदिग्ध प्रश्नांना उत्तर देण्याची मागणी केली आहे.

 

Mar 20, 2024, 04:30 PM IST

आता शिक्षकांनाही असणार ड्रेसकोड! शालेय शिक्षण विभागाच्या सूचना

School Teachers Dress code:  शिक्षकांचा दैनंदिन पेहराव कशा पध्दतीचा असावा? याबाबत शालेय शिक्षण विभागाने काय मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊया. 

Mar 17, 2024, 12:34 PM IST

राज्यातील शाळांचे खासगीकरण होणार का? प्रश्नावर शिक्षणमंत्री दिपक केसरकर काय म्हणाले? जाणून घ्या

Schools Privatized: शाळांची स्थिती बिकट आहे, असे दिपक केसरकर म्हणाले शाळा दुरुस्तीसाठी कंपन्या पुढे आल्या तर काय झालं? असा प्रश्न केसरकरांनी उपस्थित केला.

Oct 16, 2023, 12:54 PM IST

'त्या' कामासाठी 25 कोटींची ऑफर दिली; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

शाळेला परवानगी देण्यासाठी एजंटनं 25 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केला आहे. नाना पटोलेंच्या आरोपांवर खुलासा करताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला. 

Sep 28, 2023, 04:18 PM IST

राष्ट्रवादीत फूट पडणार? अजित पवार यांना शिंदे फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याची मोठी ऑफर?

अजित पवारांनी सरकारमध्ये सामील व्हावं... केसरकरांची खुली ऑफर. तर दादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन, सगळ्यांनाच हवे असतात. सुप्रिया सुळेंकडून कौतुक

Jun 16, 2023, 07:53 PM IST
 Not having a photograph of the Deputy Chief Minister is a technical error; Kesarkar claim in an interview to Zee 24 Taas PT18M55S

शिक्षणक्षेत्रातून सर्वात मोठी बातमी! ग्रामीण भागात आता अंगणवाडी नाही तर नर्सरी

ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी राज्याच्या शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, यासाठी प्रशिक्षण दिलं जाणार असून पुस्तकातील अभ्यासक्रमातही बदल केला जाणार आहे. 

Apr 21, 2023, 09:12 PM IST

Maharashtra Government : राज्य सरकारचा विनाअनुदानित शाळांसाठी मोठा निर्णय

अनुदानासाठी पुढील आठवड्यात सविस्तर प्रस्ताव आणि जीआर काढण्यात येणार असल्याचंही केसरकर (Deepak Kesarkar)  यांनी सांगितलं.

Nov 17, 2022, 06:50 PM IST
Maharashtra Examination From Third Standard To Continue PT2M19S

VIDEO | राज्यात तिसरीपासून पुन्हा परीक्षा?

Maharashtra Examination From Third Standard To Continue

Oct 7, 2022, 03:15 PM IST