editorial

मुख्यमंत्री मनाने अस्थिर, उपमुख्यमंत्री शिंदे निराश अन् पवार...; 'सामना' नव्या सरकारला नववर्षाची 'खास' भेट

Maharashtra News : राज्याच्या मंत्रीमंडळात नेमकं चाललं तरी काय? सामना अग्रलेखातून वाचण्यात आला पाढा. कोण निराश, कोणाला नाही मिळालं अपेक्षित खातं? पाहा... 

 

Jan 2, 2025, 07:43 AM IST

Saamana Editorial : रवी राणा आणि बच्चू कडू वादावर थेट 'सामना'तून हल्लाबोल, फडणवीस यांना टोला

Saamana Editorial  : दोन आमदारांचे भांडण ‘खोक्यां’वरुन सुरू झाले आणि महाराष्ट्राने तमाशा पाहिला. बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी खोके घेतले असा हल्ला आमदार राणा यांनी कडू यांच्या मतदारसंघात जाऊन केला. बच्चू कडू हा तोडपाणी करणारा आमदार असल्याचा दुसरा हल्ला राणा यांनी करताच कडू यांनीही थेट सरकारला इशारा दिला होता. 

Nov 3, 2022, 11:06 AM IST

Saamana : मुळात 'वाकडे-तिकडे' काही नव्हतेच तर जुळवून घ्यायच विषय येतोच कोठे?

 शिवसेना आमदारांच्या पत्राची क्रिया–प्रतिक्रिया संपली असेल तर पुढच्या कामास लागूया; 'सामना' च्या अग्रलेखातून लेटरबॉम्बवर 'ताजा कलम'

Jun 22, 2021, 06:56 AM IST

पुन्हा लॉकडाऊन? 'सामना'च्या अग्रलेखातून संकेत

काय म्हटलंय 'सामना' अग्रलेख 

Mar 10, 2021, 09:06 AM IST

'करून तर पहा! म्हणे भगवा उतरविणार!' शिवसेनेचा भाजपवर निशाणा

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधलाय

Nov 20, 2020, 09:00 AM IST

'नोटबंदीचा उत्सव साजरा करणं म्हणजे उद्ध्वस्त लोकांच्या थडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखं'

‘नोटबंदी’ हा आपल्या देशाच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय होता

Nov 10, 2020, 09:33 AM IST

एका नौटंक्यासाठी छाती बडवणं बंद करा, सामनातून प्रहार

सामनातून भाजपच्या आंदोलनाचा समाचार घेण्यात आलाय.  

Nov 5, 2020, 10:40 AM IST

'या तेजस्वी चेहऱ्यानेच देशातील संकटांचा अंधार दूर होईल'

वाचा अग्रलेखात म्हटलंय तरी काय.... 

Oct 22, 2020, 07:40 AM IST

'एक नटी; एक बेटी! हाथरसची विटंबना'

पीडितेच्या कुटुंबियांना दिली जातेय धमकी 

Oct 4, 2020, 09:35 AM IST

सिनेसृष्टीला 'गटार' म्हणणाऱ्यांच्या मागे सत्ताधाऱ्यांच्या 'झांजा'; जया बच्चन यांना अनुमोदन

एकिकडे कलाविश्वाबाबत वेडंवाकडं बोलणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच  .... 

Sep 16, 2020, 08:49 AM IST

पोकळ आणि वायफळ, 'जलयुक्त'चा फुगा फुटला - सामना

 फडणवीस सरकार असतानाही तज्ञांनी या योजनेवर टीका केली होती

Sep 10, 2020, 10:52 AM IST

'बात “हरामखोरीची”निघाली तर मग "डांबराने" लिहीले जाईल '

आशिष शेलारांच 'सामना'च्या अग्रलेखाला प्रत्युत्तर 

Sep 9, 2020, 11:20 AM IST

बेईमान लेकाचे! 'मुंबाई'मातेचा अवमान - सामना

 मोदींचा अवमान सहन केला जाणार नाही

Sep 9, 2020, 10:39 AM IST