easy tips

Anxiety Tips : तुम्हालाही Anxiety मुळे होतोय त्रास? सुटका मिळवण्यासाठी जरुर करा 'हे' उपाय

Anxiety पासून सुटका मिळवायची असल्यास 'ही' बातमी तुमच्यासाठीच

Dec 10, 2022, 11:02 AM IST

थंडीमुळे गिझर बसवताय घ्या ही काळजी नाहीतर होईल मोठं नुकसान जाणून घ्या...

थंडीमध्ये अनेकजण घरामध्ये गिझर बसवायला सुरूवात करतात. मात्र गिझरमुळे विजेचा शॉक लागून मोठा अपघात होण्याचा धोका असतो. इलेक्ट्रिक गिझर बसवताना पुढे दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवा.

Nov 3, 2022, 01:10 AM IST

Kitchen Hacks: किचनमधील चिमनी-एग्जॉस्ट फॅनवर तेलकट थर जमलाय! घरगुती उपयांनी असं कराल स्वच्छ

How to clean exhaust fan: घरातील स्वच्छता करणं रोजच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. कारण घरात स्वच्छता असेल लक्ष्मी नांदते, असा समज आहे. पण घरातील काही वस्तूंची सफाई करणं दिव्य असतं. कारण या वस्तू कितीही स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तरी त्या वस्तू स्वच्छ होत नाहीत. यामध्ये चिमनी आणि एग्जॉस्ट या वस्तूंचा समावेश आहे.

Oct 30, 2022, 02:24 PM IST

'या' साध्या आणि सोप्या टीप्स वाढू देणार नाही शरीरात Cholesterol

कोलेस्ट्रॉल वाढू नये यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा. 

Jul 20, 2022, 07:03 AM IST

कानात गेलंलं पाणी बाहेर कसं काढाल?

  अनेकदा पावसात भिजताना काळजी न घेतल्यास, स्विमिंग पूलमध्ये पोहताना किंवा डोक्यावरून आंघोळ करतानादेखील कानात पाणी जाते. 

Jul 29, 2018, 01:28 PM IST

जागतिक पर्यावरण दिवस २०१८ : या सोप्या टिप्सने घरकाम करताना करा पाण्याची बचत!

५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो.

Jun 5, 2018, 08:15 AM IST

तमालपत्र- दिवसभराचा ताण दूर करण्याचा सोपा उपाय !

मुंबई : आजकाल सगळेच कामावरून थकून भागून घरी येतात. मन-शरीर ताण आणि थकवा याने ग्रासलेले असले तरी पटकन झोप लागत नाही. हा अनुभव तुम्हाला देखील आला असेल? 

Sep 7, 2017, 09:29 PM IST

पोटाच्या विकारांना आळा घालण्यासाठी '९' सोप्या टिप्स !

 फिटपासचे पोषण व आहार तज्ज्ञ मेहर राजपूत आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे प्रमुख आहार तज्ज्ञ अदिती शर्मा यांनी पावसाळ्यात होणारे पोटाचे विकारांना आळा घालण्यासाठी काही टिप्स दिल्या. 

Aug 11, 2017, 04:05 PM IST

पाहा... उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी!

सध्या मुंबईचा पारा चांगलाच तापलाय.मुंबईकरांच्या अंगाची अक्षरक्ष: लाही लाही होतेय. त्यामुळेच या वाढत्या तापमानात आरोग्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे.

Mar 27, 2015, 10:59 PM IST

'स्ट्रेस मॅनेजमेंट'च्या काही साध्या-सोप्या टिप्स...

आपलं व्यक्तिगत आयुष्य असो किंवा व्यावसायिक आयुष्य... वेगवेगळे ताण-तणाव हे आपल्यासमोर उभे राहणारच... त्यांना टाळण्यापेक्षा त्यांना सामोरं जायला शिका... त्यामुळे, तुमच्या अर्ध्या तक्रारी दूर होतील. पण, काय काय करता येईल, तणाव रहीत आयुष्य एन्जॉय करण्यासाठी हे आज आपण पाहणार आहोत. 

Nov 22, 2014, 11:26 PM IST