भक्कम घरं गदागदा हलू लागली अन्... 7.0 रिश्टर स्केलच्या भूकंपानंतर कुठे देण्यात आला त्सुनामीचा इशारा
Earthquake in California Video : अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये भीषण भूकंपानं धरणीला जबर हादरे बसले असून, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 6, 2024, 07:08 AM IST
Marathwada| मराठवाड्यात 3 जिल्ह्यात भूकंपाचा धक्का
Maharashtra Marathwada Three District Jolted With Earthquake
Jul 10, 2024, 10:45 AM ISTमोठ्या संकटाची चाहूल? चीनबरोबरच काही तासांत भूकंपाने हादरले 4 देश; समुद्राचा तळही हलला
China Earthquake Latest News: जगभरामध्ये सध्या चीनच्या भूकंपाची चर्चा आहे. असं असलं तरी फक्त चीनच नाही तर आजूबाजूच्या अनेक देशांना रात्रभरामध्ये भूकंपाचे धक्के बसले आहेत.
Dec 19, 2023, 09:47 AM ISTचीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, शेकडो निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
China Earthquake : 2023 या वर्षामध्ये नैसर्गिक आपत्ती आणि त्यातही भूकंपासारख्या घटनांनी अनेकांचाच बळी घेतला. वर्षाच्या शेवटीसुद्धा हे संकट पाठ सोडताना दिसत नाहीये.
Dec 19, 2023, 07:10 AM IST
देशात एकाच वेळी तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये भूकंप; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
earthquake news : शुक्रवारी सकाळी देशातील तीन राज्यांमध्ये भूकंपाचे हादरे जाणवले आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Dec 8, 2023, 09:37 AM IST
Earthquake : तीव्र भूकंपाने अफगाणिस्तान हादरला, 15 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Earthquake in Afghanistan: शनिवारी अफगाणिस्तानमध्ये तीव्र भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे एकच हाहाकार माजला. भूकंपात अनेक इमारती कोसळल्या असून ढिगाऱ्याखाली दबून आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Oct 7, 2023, 06:43 PM ISTदिल्लीमागोमाग लातूरमध्येही वारंवार भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Maharashtra News : नुकताच दिल्लीसह हिमाचल, नेपाळ आणि अफगाणिस्तानाच भूकंपाचे हादरे जाणवले आणि एकच थरकाप उडाला. ज्यानंतर आता हीच भीती महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहे.
Oct 5, 2023, 07:54 AM IST
राजस्थानपासून मणिपूरपर्यंत जमीन हादरली; जयपूरमध्ये एका तासात तीन भूकंपाचे धक्के
Rajasthan Earthquake News Today: राजस्थानमधील जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ तीन भूकंपाचे धक्के जाणवले. तासाभरात तीन धक्के बसल्याने भीतीपोटी लोक घरातून रस्त्यावर आले होते. तर मणिपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Jul 21, 2023, 07:22 AM ISTEarthquake : पापुआ न्यू गिनीमध्ये 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप, तिबेटमध्येही जाणवले हादरे
Earthquake News : 2023 या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सुरु झालेलं भूकंपांचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं पाहायला मिळत आहे. जगातील विविध देशांमध्ये महाभयंकर भूकंप येत असल्यामुळं सर्वत्र भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.
Apr 3, 2023, 08:48 AM IST
Earthquake: आशिया खंडातील देश हादरणार; तुर्की भूकंपानंतर केलेली भविष्यवाणी खरी ठरली
Earthquake News : तुर्की भूकंपाच्या कटू आठवणी विसरत नाही, तोच आशिया खंडातील देशांना भूकंपाचे हादरे जाणवू लागले आहेत. अफगाणिस्तानातील भूकंपाचे थेट परिणाम भारत आणि पाकिस्तानात दिसून आले आहेत.
Mar 22, 2023, 10:48 AM IST
Earthquake Effects : दिल्ली भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती झुकल्या, अंगावर शहारे आणणारे VIDEO समोर
Earthquake In Delhi : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी रात्री आलेल्या भूकंपाने रात्री सर्वांची झोप उडवली. या भयावह भूकंपाचे व्हिडीओ समोर आले आहेत. अंगावर शहारे आणणारे हे व्हिडीओ पाहून भूकंपाची दाहकता समोर येते.
Mar 22, 2023, 07:09 AM ISTEarthquake In India: भारताही हादरणार.. तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणाऱ्या तज्ज्ञांचा मोठा दावा
Earthquake In India: 2022 या वर्षअखेरीपासूनच जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भूकंपाचे हादरे बसले. 2023 या वर्षाच्या सुरुवातीलाच तुर्कीमध्ये भूकंपामुळं विध्वंसही झाला. पाहता पाहता हे संकट आणखी देशांवरही घोंगावलं...
Feb 23, 2023, 10:56 AM IST
Tajikistan Earthquake : ताजिकिस्तान शक्तिशाली भूकंपाने हादरलं; चीनलाही बसला हादरा..
Tajikistan Earthquake : तुर्कीच्या भूकंपातून जग सावरत नाही तोच आणखी एका भूकंपाची नोंद झाली आहे. जगातील विविध देशांमध्ये सातत्यानं भूकंप का येत आहेत? युनायटेड स्टेट्स जियोलॉजिकल सर्व्हेच्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व ताजिकिस्तानमधील Murghob पासून 67 किमी अंतरावर होता.
Feb 23, 2023, 07:52 AM ISTTurkey Earthquake: तुर्कीत पुन्हा भूकंप; मृतांची संख्या चिंतेत टाकणारी
Turkey Earthquake: तुर्कीच्या जमिनीला मिळणारे हादरे अद्यापही थांबलेले नसून, नैसर्गिक आपत्तीच्या आघातातून कुठे जनजीवर काही अंशी सावरताना दिसलं तोच तुर्कीत पुन्हा एक प्रचंड तीव्रतेचा भूकंप झाला
Feb 21, 2023, 07:25 AM ISTतुर्कस्तानच्या भूकंपानंतर जमिनीला पडल्या मोठ्या भेगा, फोटो पाहून तुम्हीही हादराल
6 फेब्रुवारी रोजी बसलेले भूकंपाचे धक्के हे संपूर्ण दशकात झालेले सर्वात शक्तिशाली भूकंप होते. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानात निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं.
Feb 11, 2023, 10:10 PM IST