earth

नियंत्रण सुटलेले चीनच्या रॉकेटमुळे आपत्तीचे संकट, या देशांवर कोसळण्याचा मोठा धोका

जगाला कोरोनाव्हायरस साथीच्या (Coronavirus)आजारात टाकणार्‍या चीनने (China) अंतराळ राजा होण्याच्या क्रेझमध्ये आणखी एका संकटाला जन्म दिला आहे.  

May 5, 2021, 10:50 AM IST

सूर्यावर जबरदस्त स्फोट, पृथ्वीवर संकट?

गेल्या २ जानेवारीला सूर्यावर जबरदस्त स्फोट झाले. (Explosion on sun) या स्फोटांचे परिणाम पृथ्वी आणि पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या कृत्रिम उपग्रहांच्या यंत्रणेवर होणार आहे.  

Jan 8, 2021, 02:38 PM IST

Corona : जगाच्या या कोपऱ्यात अजूनही कोरोना पोहोचला नाही

जगभरामध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलेलं असताना असेही काही भाग आहेत जिकडे कोरोना व्हायरस अजून पोहोचलेला नाही.

Mar 31, 2020, 09:40 PM IST

'बंजी जंपिंग' करत ९२ मीटरवरून खाली उडी मारली आणि हवेतच सुटली दोरी...

या तरुणानं आणि त्याच्या टीमनं मात्र सुरक्षेकडे दुर्लक्ष केलेलं दिसतंय

Jul 26, 2019, 09:29 AM IST

पृथ्वी थोडक्यात वाचली, हा लघुग्रह आदळण्याचा धोका टळला!

पृथ्वीवर एक मोठा लघुग्रह येण्याचा धोका टळला आहे.  

May 3, 2019, 10:48 PM IST
Huge Asteroid Apophis Flies By Earth On Friday The 13th PT37S

पृथ्वी थोडक्यात वाचली । 'अपोफिस' आदळण्याचा धोका टळला!

पृथ्वी थोडक्यात वाचली । 'अपोफिस' आदळण्याचा धोका टळला! लघुग्रहापासून पृथ्वी सुरक्षित राहणार आहे. कारण हा लघुग्रह पृथ्वीवर आदळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

May 3, 2019, 10:10 PM IST

आज 15 वर्षानंतर आकाशात दिसणार मंगळ ग्रह

अनेक वर्षानंतर आला दुर्मिळ योग

Jul 31, 2018, 01:16 PM IST

पंधरा वर्षानंतर आला असा योग : मंगळ पृथ्वीच्या जवळ

15 वर्षानंतर जुळून आला हा योग 

Jul 30, 2018, 01:27 PM IST

कुठे कोसळणार चीनचं तियाँगगाँग?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 06:21 PM IST

धक्कादायक, चीनची अवकाशातील पहिली प्रयोगशाळा पृथ्वीवर कोसळणार

चीनची पहिली अवकाश प्रयोगशाळा ‘ टायोगोंग ‘ ही आज रविवार दि.  १ एप्रिल रोजी पृथ्वीवर कोसळणार असल्याचे युरोपीयन स्पेस एजन्सीने दिले असल्याचे खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा आठ हजार पाचशे किलोग्रॅम वजनाची असून सुमारे साडेदहा मीटर लांबीची आहे.

Apr 1, 2018, 10:55 AM IST

सावधान! २०१८ हे मोठ्या भूकंपाचं वर्ष!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 21, 2017, 09:51 AM IST

पृथ्वी जवळून जाणार अॅस्ट्रॉईड, नाही होणार नुकसान...

एका खोलीच्या आकाराचा अॅस्ट्राईड गुरूवारी पृथ्वी जवळून जाणार आहे. हा अॅस्ट्राईडमुळे पृथ्वीला कोणतेही नुकसान होणार नाही. 

Oct 11, 2017, 09:38 PM IST

१ सप्टेंबर रोजी पृथ्वीजवळून जाणार सर्वात मोठे एस्टेरॉयड - नासा

आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा एस्ट्रॉयड लघुग्रह १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. मात्र यामुळे कुणालाही कोणताही धोका होणार का? अशी चर्चा रंगली असताना नासाने दिलेल्या माहितीनुसार कुणालाही याचा त्रास होणार नाही. 

Aug 18, 2017, 04:53 PM IST

एक हजार लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने?

पृथ्वीचा शेवट लवकरच होणार आहे? छोट्या ग्रहांनी पृथ्वीचा विनाश होणार आहे? जगाचा शेवट जवळ आलाय का? काहींच्या म्हणण्यानुसार 1000 लघुग्रह 60 हजार मैल प्रति तासाच्या गतीने पृथ्वीच्या दिशेने आगेकूच करत आहेत. दरम्यान, या दाव्याला नासाकडून पुष्टी मिळालेली नाही. 

Oct 14, 2016, 04:31 PM IST