१९ ऑगस्टला दिसणार एवढा मोठा चंद्र!...
चंद्र पृथ्वीभोवती एका लांब वर्तुळाकार कक्षेत फिरत असतो. ज्यावेळी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा आपल्याला सुपरमून दिसतो. चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळचा बिंदु पेरीगी आहे आणि सर्वात लांबचा बिंदु एपोगी आहे. प्रत्येक महिन्याला चंद्र या दोन्ही बिंदु जवळून जातो.
Aug 18, 2024, 02:44 PM ISTमुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!
233 million year old dinosaur fossil : इतका पाऊस पडला की, 23 कोटी वर्षांपूर्वी नाहीसा झालेला महाकाय जीव पुन्हा जगासमोर आला आणि...
Aug 15, 2024, 12:35 PM IST
पृथ्वी आणि ढगांमध्ये किती अंतर आहे?
distance between earth and clouds : हे विस्तीर्ण आभाळ पृथ्वीपासून नेमकं किती दूर आहे याची तुम्हाला कल्पना आहे का? पृथ्वीचा आकार वर्तुळाकार आहे असे संदर्भ लिहिण्यावाचण्यात अनेकदा आहे. याच पृथ्वीवर असणारे आपण, जेव्हा आभाळाकडे पाहतो तेव्हा काय जाणवतं?
Jun 27, 2024, 12:17 PM ISTपृथ्वीवरील जीवनाची अजून किती वर्षे शिल्लक?
Earth Life:4 ते 5 अरब वर्षांपुर्वी आपलं सौरमंडळ बनलं. तेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली. जोपर्यंत सुर्य असेल तोपर्यंत पृथ्वी असेल. सुर्याच्या आत खूप न्यूक्लियर रिअॅक्शन असतात. या न्यूक्लियर रिअॅक्शनपासून उर्जा बनते. न्यूक्लिएर रिअॅक्शन बंद झाल्यावर सुर्याचा विस्तार होईल.यानंतर सुर्य रेड जाएंट बनेल. हा रेड जाएंट पृथ्वीलादेखील घेरेल. ज्याने पृथ्वीचा अंत होईल. वैज्ञानिकांच्या माहितीनुसार, सुर्य अजून 5 अरब वर्षांपर्यंत तळपत राहील.
Jun 14, 2024, 09:55 PM ISTभयंकर! पृथ्वीच्या गाभ्याचा वेग मंदावला, जीवसृष्टीवर कसा होणार परिणाम?
Earth Rotation : ज्या मनुष्याला, जीवसृष्टीला पृथ्वीनं आसरा दिला आहे त्या पृथ्वीच्या उदरात नेमकं काय सुरुये, त्याच्या जीवसृष्टीवर काय परिणाम हो
Jun 14, 2024, 03:34 PM ISTसंपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होणार? संशोधकांचा धक्कादायक दावा
Prediction On Earth Destroy : कधी ना कधी तरी पृथ्वीचा विनाश होणार हे निश्चित आहे. पृथ्वीच्या विनाशाबाबत अनेक दावे केले जातात. त्यातच आता पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत AI ने भायनक भविष्यवाणी केली आहे.
Jun 5, 2024, 10:36 PM ISTपृथ्वीशिवाय कोणत्या ग्रहावर माणूस किती वेळ जिवंत राहू शकतो
मनुष्य कोणत्या ग्रहावर किती वेळ जिवंत राहू शकतो.
May 21, 2024, 10:29 PM ISTसूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात?
सूर्य हा पृथ्वीला उर्जा देणारा प्रमुख स्त्रोत आहे. सूर्यामुळेच पृथ्वीवर जीवसृष्टी अस्तित्वात आहे. जाणून घेऊया सूर्य प्रकाश पृथ्वीवर पोहचण्यासाठी किती मिनीट लागतात.
May 5, 2024, 07:44 PM ISTरोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील 'हा' ज्वालामुखी; NASA ची माहिती
Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day: सध्या सोन्याच्या दराची जोरदार चर्चा आहे. एक तोळा सोन्याचा दर लवकरच 75 हजारांचा टप्पाही ओलांडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वीवरील एका भन्नाट जागेसंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.
Apr 19, 2024, 01:37 PM ISTपृथ्वीजवळ सापडलं भलंमोठं Black Hole; सूर्यापेक्षा 33 पट वजनदार! आकाशगंगेत पहिल्यांदाच..
Black Hole Found Near Earth: आतापर्यंत आपल्या आकाशगंगेमध्ये केवळ एक कृष्णविवर आढळून आलं होतं. हे आपल्या आकाशगंगेच्या केंद्राजवळ आहे. या कृष्णविवराचा संबंध आपल्या आकाशगंगेच्या निर्मितीशी आहे. मात्र आता आपल्याच आकाशगंगेत दुसरं कृष्णविवर सापडलं आहे.
Apr 18, 2024, 02:59 PM ISTपृथ्वीचा वेग मंदावतोय? संपूर्ण जीवसृष्टीला संकटात टाकणारी 'वेळ' नजीक
Climate Change Impact: जागतिक तापमानवाढीचा परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होत असून, आता या जीवसृष्टीला आधार देणारी पृथ्वीही संकटात आल्याचं स्पष्ट होत आहे.
Apr 4, 2024, 11:58 AM IST
पृथ्वीवर कुठून आलं पाणी? भूगर्भात सापडलेल्या महाकाय समुद्रानं शास्त्रज्ञ अचंबित
Interesting Facts : पृथ्वीवर इतकं पाणी आलं कुठून? भूगर्भात सापडलाय विश्वासही बसणार नाही इतका मोठा समुद्र... आकार पाहून थक्क व्हाल
Apr 3, 2024, 03:31 PM IST
पृथ्वीचं तापमान कमी करण्यासाठी भन्नाट जुगाड! जिओइंजिनिअरिंगचा होणार वापर
पृथ्वीचं तापमान सातत्यानं वाढतंय. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडू लागलाय. पृथ्वीला थंड करण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक नवी युक्ती शोधून काढली.
Mar 16, 2024, 08:18 PM ISTपृथ्वीवर केव्हाही कोसळू शकतो ESA चा 2300 किलो वजनाचा उपग्रह; क्रॅश लँडिंग रोखण्यासाठी जीवतोड प्रयत्न
अंतराळात तरंगणारा एक उपग्रह सध्या पृथ्वीसाठी मोठं संकट बनला आहे. 2300 किलो वजनाचा उपग्रह केव्हाही पृथ्वीवर कोसळू शकतो.
Feb 21, 2024, 10:13 PM ISTमंगळावर सापडलं Red Sea एवढं पाणी..!
युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्सप्रेसने मंगळाबाबत एक आश्चर्यकारक दावा केला आहे.
Feb 1, 2024, 03:52 PM IST