dussehra 2022

धक्कादायक बातमी, पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळला आणि...

Ravan Dahan 2022: पेटत्या रावणाचा पुतळा लोकांवर कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  

Oct 6, 2022, 07:40 AM IST

Dusara 2022: रावणाने शनिदेवांना ठेवलं होतं पायाखाली! जाणून घ्या या मागची पौराणिक कथा

रावण हा शक्तिशाली आणि बुद्धिमान होता. अफाट शक्तिच्या जोरावर त्याने भल्याभल्यांना आपल्या मुठीत ठेवलं होतं. जर तुम्ही रामायण (Ramayan) ही मालिका पाहिली असेल तर तुम्हाला रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाची एक व्यक्ती अडवी पडलेली एक व्यक्ती दिसेल. 

Oct 5, 2022, 12:35 PM IST

'या' बड्या कंपनीकडून तब्बल 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड मिळणार अगदी मोफत...

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' कंपनीची TRUE 5G सेवा सुरु... 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड डेटा मोफत

Oct 5, 2022, 12:26 PM IST

Dussehra 2022 : 6 शुभ योगांमध्ये साजरा होणार दसरा! पूजा आणि खरेदीसाठी शुभ मुहूर्त वाचा

हिंदू धर्मातील महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला दसरा यंदाही मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. 

 

Oct 5, 2022, 08:09 AM IST

Dussehra 2022 : श्रीरामांनी नाभीत बाण मारल्यावरच का सोडले रावणाने प्राण?, जाणून घ्या कुठे लपवले होते धनुष्य

Dussehra 2022 :  भगवान श्री रामाने रावणाचा (Ram and Ravan) आणि आई दुर्गाने (Durga Mata) महिषासुराचा (Mahishasur) वध केला. त्यानंतर हा दिवस पवित्र सण म्हणून साजरा करण्याची प्रथा सुरु झाली.  

Oct 4, 2022, 03:22 PM IST

Dussehra 2022: आज दसरा! शुभ मुहूर्त आणि पाटी पूजन, शस्त्र पूजन कसे करावे? पाहा Video

अश्विन महिन्यात शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी दसरा (Why is Dussehra celebrated) अतिशय उत्साहात साजरा केला जातो. यालाच विजयादशमी (Vijayadashami 2022) देखील म्हटलं जातं. 

Oct 4, 2022, 11:58 AM IST

Dussehra 2022: देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दसरा हा खास दिवस, 'या' उपायांनी होईल भरपूर धनवृष्टी!

Dussehra 2022 : हिंदू धर्मात नवरात्रीचे 9 दिवस संपले की 10 व्या दिवशी विजया दशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार, विजया दशमीच्याच दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ठिकाणी या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. 

Oct 4, 2022, 10:46 AM IST

Ghat Visarjan 2022: घट विसर्जन कधी? 4 की 5 ऑक्टोबरला जाणून घ्या, पाहा Video

4 की 5 ऑक्टोबर 2022 नेमकं कधी घट विसर्जन करायचं याबद्दल त्यांचा मनात प्रश्न निर्माण झाला आहे. तर आपण जाणून घेऊयात कधी करायचं आहे घट विसर्जन...

Oct 3, 2022, 05:50 PM IST

'दसरा मेळाव्यात मर्यादा ओलांडू नका...' शरद पवार यांचा ठाकरे-शिंदे गटाला सल्ला

दसरा मेळाव्यात ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून तुफान आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता

Oct 3, 2022, 03:03 PM IST

Dussehra 2022 : 'या' तीन गोष्टींचं गुप्तदान करा, दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रसन्न होईल साक्षात लक्ष्मी

दसऱ्याचा मुहूर्त तुमच्या आयुष्यावर करणार सुखाची उधळण, जाणून घ्या नेमकं काय दान केल्यानं होईल हा चमत्कार... 

Oct 3, 2022, 10:27 AM IST

ठाकरेंचा वजीर शिंदे गटात? दसरा मेळाव्यात शिंदे गट करणार मोठा धमाका?

ठाकरे कुटुंबाचे निष्ठावंत शिंदे गटात का जातायत? ठाकरेंची सावलीच ठाकरेंना धोका देणार?

Oct 1, 2022, 07:02 PM IST

Ghat Visarjan 2022 : घट कसा, कोणी, कधी उठवावा; Video मधून समजून घ्या संपूर्ण विधी

Ghat Visarjan 2022: घट कसा, कोणी, कधी उठवावा आणि उपवास नेमका कधी सोडावा याबद्दल जाणून घेऊयात.

Oct 1, 2022, 02:34 PM IST

Navratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल

Navratri 2022:  काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media)  व्हायरल होतो आहे. 

Sep 29, 2022, 02:40 PM IST

'वारसा संघर्षाचा वि. विचारांचे वारसदार' दसरा मेळाव्यावरुन 'पोस्टरवॉर' पेटलं

दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट आणि शिंदे गटात जुंपली, खरी शिवसेना कोणाची?

 

Sep 29, 2022, 02:33 PM IST