dumping ground

देवनार कचरा डेपोला दुसऱ्यांदा आग, मुंबई शहरावर धुराचे ढग

मुंबईच्या देवनार डम्पिंग ग्राऊंडवर लागलेल्या आगीमुळे मुंबईच्या उपनगरीय भागांमध्ये धुराचं साम्राज्य पसरलं आहे.  

Jan 30, 2016, 04:10 PM IST

आता, कचऱ्याचाही भ्रष्टाचार... पाहा, कसा होतोय हा भ्रष्टाचार

आता, कचऱ्याचाही भ्रष्टाचार... पाहा, कसा होतोय हा भ्रष्टाचार

Dec 15, 2015, 09:44 PM IST

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

कचऱ्याचा वास येऊ नये म्हणून महापालिकेनं फवारलं अत्तर

Jul 22, 2015, 08:47 PM IST

पाच वर्षीय मुलीवर बलात्कार, पोलीस अडकले हद्दीच्या वादात

एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत पोलीसांना बलात्काराच्या प्रकरणात अटक होतेय, तर दुसरीकडे पोलिसाची अकार्यक्षमताही समोर येतेय... अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय, पण पोलीस मात्र हद्दीच्या वादातच अडकलेत. 

Apr 24, 2015, 10:27 AM IST

ठाणेकरांचा उमेदवारांना धक्का, स्वीकारणार `नोटा`चा पर्याय

ठाणे मुंबई सीमेवरील कोपरी मुलुंड परिसरातले जवळपास २०,००० नागरिक येत्या लोकसभा निवडणुकीत नोटाचा पर्याय स्वीकारणार आहेत. डंपिंग ग्राऊंडच्या मुद्द्यावर या भागातल्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतला हजारो टन कचरा या भागात टाकला जातो त्यामुळे नागरिक अक्षरशः गुदमरलेत.

Apr 6, 2014, 10:43 PM IST

कचरा डेपोसाठीच्या मार्गाचा झाला ‘कचरा’

पुण्यात दररोज दीड हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे सध्या एकच मार्ग आहे, तो फुरसुंगीच्या कचरा डेपोचा. मात्र, हा मार्गही साफ नाही,

Nov 27, 2012, 08:22 PM IST

पुण्यात कचऱ्याविरोधात आंदोलन

पुणे शहरात कचऱ्यावरून पुन्हा रणकंदनास सुरुवात झाली आहे. फुरसुंगी कचरा डेपोवरून नागरिकांनी उग्र आंदोलन सुरु केलं आहे. उरूळी देवाची आणि फुरसुंगीतील ग्रामस्थांनी कचरा डेपोविरोधात दंड थोपटले आहेत.

Dec 21, 2011, 11:29 AM IST