drowning

सेल्फीचा नाद, आयुष्य बर्बाद ! चार मित्रांचा एकाचवेळी मृत्यू

एका मित्राला वाचवण्याच्या नादात चौघांचा मृत्यू झाला आहे. सेल्फीमुळे चार जणांचा जीव गेला आहे. वर्षा सहल मित्रांच्या जीवावर बेतली आहे. 

Jul 16, 2023, 07:07 PM IST

कल्पनाही करु शकत नाही असं घडलं, पाळीव कुत्रा निमित्त ठरला... बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू

दोघा बहिण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. भाऊ रणजीत हा एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. डॉक्टर होण्याचे त्याचे स्वप्न होते. तर त्याची बहिण किर्ती देखील अभ्यासात खूपच हुशार होती. 

May 28, 2023, 06:21 PM IST

Extramarital Affair: अनैतिक प्रेमसंबधाचा भयानक अंत, प्रियकराने प्रियसीच्या लहान लेकराला उकळत्या पाण्यात बुडवलं

Pune Crime News : आरोपीने अनैतिक संबंधातून फिर्यादीच्या सव्वा वर्षाच्या मुलाचे दोन्ही हात, दोन्ही पाय एकत्र धरून बाथरूममधील उकळत्या गरम पाण्याच्या बकेटमध्ये खाली वर करून पाण्यामध्ये बुडवले. 

Apr 24, 2023, 05:45 PM IST

Lonavala Picnic : लोणावळा पिकनिकचा पवना डॅममध्ये शेवट झाला; मुंबईच्या तरुणासह घडली धक्कादायक घटना

Pawana Dam :  मुंबईवरून 18 जणांचा ग्रुप लोणावळा येथे पिकनीकसाठी आला होता. लोणावळ्यात फिरल्यानंतर या ग्रुपने मावळातील पवना धरण परिसरात फिरायला जाण्याचा बेत आखला आणि येथेच घात झाला. 

Apr 23, 2023, 08:14 PM IST

त्यांची ती धडपड फक्त त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी, दोन पोलिस पाण्यात उरतले आणि... पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर आपल्यासमोर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. जे आपल्याला थक्कं करतात. सध्या सोशल मीडियावर आपल्यासमोर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Jul 10, 2022, 03:51 PM IST

तीन मुलांना बुडताना वाचवले, त्यानंतर चौथ्याला वाचवताना 13 वर्षीय बहादूर अनुष्का बुडाली

 13 वर्षांच्या मुलीच्या अनोख्या शौर्याची बातमी समोर आली आहे. अनुष्का नावाच्या मुलीने नदीत बुडलेल्या 3 मुलांचे प्राण वाचवले. पण....

Aug 25, 2021, 01:31 PM IST

धक्कादायक! दोन युवकांचा नदी प्रवाहात बुडून मृत्यू

मित्रांसमवेत पोहायला गेले असताना घडली दुर्घटना 

 

Sep 29, 2020, 03:09 PM IST

बंधाऱ्याच्या गाळात अडकून दोन तरुणांचा मृत्यू

पाहा कुठे घडली ही घटना 

Sep 22, 2020, 01:34 PM IST

अर्नाळा समुद्रात बुडताना एकीला वाचवण्यात यश; जुहू समुद्रकिनाऱ्यावर दोघींचा मृत्यू

अर्नाळा समुद्रकिनारा कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या रेती उपशामुळे खचला आहे.

Jul 21, 2019, 11:37 PM IST

टेलिव्हिजन स्टार प्रिन्स नरुलाच्या भावाचे निधन

प्रिन्स नरुलाच्या भावाचं दुर्दैवी निधन

Jul 6, 2019, 01:38 PM IST

पुण्यात भावा-बहीणीचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

पुण्याच्या आंबेगावमधील घटना

Jun 15, 2019, 06:05 PM IST

नाशिकमध्ये नदीत बुडून एकाचा मृत्यू; दोघांचा शोध सुरु

दिंडोरी तालुक्यातील ओझेमधील घटना

Jun 9, 2019, 05:33 PM IST

पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलींचा डबक्यात बुडून मृत्यू

सात ते दहा वयोगटातल्या मुली

Nov 19, 2018, 06:50 PM IST

गोदावरी पात्रात बुडून तिघा शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

 पोहण्यासाठी ते गोदावरी नदीत गेले होते.

Aug 4, 2018, 04:57 PM IST

आता गोवा 'नो सेल्फी' झोन

सेल्फीवर बंदी

Jun 24, 2018, 12:47 PM IST