drowning

मालवण बंदरात पोलिसांची गस्ती नौका बुडाली

या वादळामूळे मालवण बंदरात पोलिसांची गस्ती नौका बुडाल्याचेही समोर आले आहे. 

Dec 4, 2017, 08:16 AM IST

मुंबईसह कोकणात जोरदार पाऊस, दापोलीत ४ मच्छीमार बोटींना जलसमाधी

पावसाने पुन्हा एकदा दणका दिलाय. कोकणात गेले दोन दिवस पाऊस सुरुच आहे. आज मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार पाऊस कोसळत आहे.  

Sep 19, 2017, 03:31 PM IST

वालधुनी नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू

वालधुनी नदीत बुडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना येथे घडलीय. गणेश जैस्वार असं त्याचं नाव असून तो सहा वर्षाचा होता.

Jun 28, 2017, 10:52 PM IST