drought

शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत

राज्यात बहुतांश ठिकाणी ५५ टक्के कमी पाऊस झाला आहे, पावसाची वाट पाहावी लागणार आहे, जर ३१ जुलैपर्यंत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांना हेक्टरी १५०० रूपयांची मदत राज्य सरकार करेल, ही मदत एका शेतकऱ्याला जास्तच जास्त २ हेक्टरपर्यंत असेल.

Jul 20, 2015, 04:38 PM IST

पाऊस नसल्याने खान्देशात भीषण परिस्थिती

खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार आणि कसमादे पट्ट्यात ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतातील पिकं पावसाअभावी वाळली आहेत, तर काही ठिकाणी वाढ खुंटली आहे.

Jul 20, 2015, 10:50 AM IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज

देशात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा भीतीदायक अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज वर्तविला. 

Jun 2, 2015, 10:18 PM IST

एकाच ठिकाणी... अवकाळी पाऊस आणि दुष्काळही!

एकाच ठिकाणी... अवकाळी पाऊस आणि दुष्काळही!

Apr 17, 2015, 12:22 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून २ हजार कोटींची मदत

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं हवालदील झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अखेर केंद्र सरकारनं दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. पीकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे. 

Mar 24, 2015, 07:18 PM IST