मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोनची नजर
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोनची नजर
Aug 28, 2016, 04:06 PM ISTमुंबई : संवेदनशील क्षेत्रात ड्रोनचा वापर का ?
संवेदनशील क्षेत्रात ड्रोनचा वापर का ?
Feb 21, 2016, 11:48 PM ISTपाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन
पाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन
Jul 16, 2015, 12:43 PM ISTपाकिस्तानची बोंब; भारताचे पाडले दोन ड्रोन
पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये भारताचे दोन ड्रोन पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. काश्मीरमधील भीमबीर येथे दोन ड्रोन टेहळणी करत असल्याचा आरोप पाकिस्तानचा आहे, तर भारतीय सैन्याने असे कोणतेही ड्रोन पाकिस्तानमध्ये पाठवले नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
Jul 15, 2015, 10:02 PM IST'भाभा' रिसर्च सेंटरभोती घिरट्या घालताना आढळला ड्रोन!
मुंबईच्या भाभा रिसर्च सेंटरच्या सुरक्षेबद्दल एक खळबळजनक आणि चिंताजनक गोष्ट समोर आलीय.
Jul 7, 2015, 11:44 AM ISTशत्रूच्या हालचालींवर 'पंछी'ची नजर
भारतीय सीमेवर पाकिस्तान विरोधी कारवायांवर अधिक लक्ष ठेवणे आता भारतीय सैन्याला सोप जाणार आहे, कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने प्रचंड क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास 'पंछी' हे नाव देण्यात आले आहे.
Jan 11, 2015, 12:16 PM ISTआता, पिझ्झा घेऊन `ड्रोन` येणार तुमच्या दारात!
ट्रॅफिक... ही तर मुंबईकरांसाठी नेहमीचीच गोष्ट... आजकाल या गोष्टीचंही त्यांना काही वाटेनासं झालंय... पण, याच मुंबईत ट्राफिक हे कारण बाजुला सारत ग्राहकांना त्वरीत सेवा देण्यासाठी एका पिझ्झा आऊटलेटनं एक भारी शक्कल शोधून काढलीय.
May 22, 2014, 11:14 AM ISTअमेरिकेच्या आकाशात होणार ड्रोनची गर्दी
मानवरहित विमान ड्रोनचा जागतिक बाजार पुढील दशकात ८९ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. अमेरिकन हवाई वाहतूक नियमन बोर्डाने देशातील सहा राज्यात, ड्रोनच्या व्यावसायिक उड्डाणांसाठी परिक्षण स्थळ निवडण्याची घोषणा केली आहे. यामुळे अमेरिकेच्या आकाशात ड्रोन विमानांची ढगांसारखी गर्दी होणार आहे.
Jan 5, 2014, 06:05 PM ISTड्रोन हल्ला : पाकमध्ये आठ दहशतवादी ठार
पाकिस्तानातील आदिवासी परिसरात आज सोमवारी पहाटे करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यात आठ संशयित दहशतवादी ठार झाले. दरम्यान, पाकिस्तानने ड्रोनने हाती घेतलेली ही मोहीम थांबविण्याचे आवाहन केले आहे.
Jun 4, 2012, 04:37 PM IST