dream

माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण करीन - पंकजा

माझ्या बाबांनी पाहिलेले स्वप्न मी पूर्ण करीन, आता रडणार नाही तर तुमच्या साथीनं लढणार आहे, अशी भावनिक साद घालीत पंकजा मुंडे-पालवे यांनी भगवान गड इथून आपल्या पुढील राजकीय वाटचालीची दिशा स्पष्ट केली.

Jun 18, 2014, 09:45 PM IST

‘केबीसी’च्या ऑनलाईन खेळाला भरभरून प्रतिसाद

मुंबईतीलेच नाही तर संपूर्ण देशभरातील अनेक लोकांचं स्वप्न असतं की, एकदा तरी अमिताभ बच्चन बरोबर गप्पा माराव्यात. बहुतेक लोकांचं हे स्वप्न केबीसीच्या माध्यमातून पूर्ण होतं. त्यामुळं लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याशी बोलण्याची संधी मिळते.

Dec 3, 2013, 06:19 PM IST

का येते स्वप्नांमध्ये सुंदर स्त्री?

अनेकदा स्वप्नांमध्ये सुंदर स्त्री दिसते. याचा नेमका अर्थ समजणं कठीण असतं. मनातील वासना किंवा कामेच्छेचं ते स्वरूप असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र हा समज पूर्णपणे खरा नाही.

Aug 18, 2013, 04:05 PM IST

रहस्य स्वप्नांचं!

कॅनडातील मॉण्ट्रियल विद्यापीठातील एका अभ्यास गटाने तब्बल ११ वर्ष माणसाच्या स्वप्नांचा अभ्यास करुन स्वप्नांच्या दुनियाचा उलगडा करण्यात यश मिळवल्याचा दावा केलाय.

Sep 24, 2012, 09:54 PM IST

स्वप्नात नाग दिसल्यास

आपल्याकडे गावांमध्ये, रस्त्यांत कधीही साप दिसतो. रस्त्यात साप पाहून आपल्याला भीती वाटते. पण, रस्त्यात दिसणं हा एक संकेत असतो. सापाबद्दल आपल्याकडे बरेच समज-गैरसमज आहेत. रस्त्यात साप दिसणं हा अपशकून मानला जातो.

Aug 15, 2012, 02:22 PM IST

या व्यक्ती स्वप्नात येऊन सुचवतात भविष्य

आज भ्रष्टाचाराने पोखरलेल्या समाजात जनतेला दुःख देणाऱ्यांमध्ये राजकारण्यांचा सहभाग मोठा आहे. बडे नेते, मंत्री महोदय किंवा एखादा अधिकारी हा बहुतेकवेळा जनतेचा पैसा खाण्याचं काम करतात. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी वाईट भावना असते.

Jul 5, 2012, 11:09 AM IST