dream

Swapna Shastra : तुम्हीही स्वप्नात शिवलिंग पाहिलंय? काय आहे याचा नेमका अर्थ...!

स्वप्नात शिवलिंग दिसण्याचा अर्थ नेमका काय हे जाणून घेऊया.

Aug 25, 2022, 12:27 PM IST

Swapna Shastra : स्वप्नात सोनं किंवा चांदी दिसण्याचा अर्थ चांगला की वाईट, जाणून घ्या

आज जाणून घेऊया जर एखाद्याला स्वप्नात सोनं आणि चांदी दिसली तर ते कशाचे संकेत आहेत.

Aug 6, 2022, 12:06 PM IST

लहान मुलं झोपेत का हसतात? यामागील कारण जाणून वाटेल आश्चर्य

अभ्यासानुसार असे म्हटले जाते की, लहान मुलांचं हसणे हे एक एक्सप्रेशन नव्हे तर एक रिफ्लेक्स आहे.

Aug 4, 2022, 05:01 PM IST

तुम्हाला दिसतात स्वप्नात कावळे? याचा अर्थ काय?

स्वप्नात कावळा दिसणे अशुभ आणि शुभसुद्धा !

Jul 20, 2022, 05:49 PM IST

Youtube Search: मुली Youtube वर असे व्हिडिओ पाहणे करतात पसंत, स्वप्नातही विचार करु शकत नाहीत मुलं !

What do Girls Search on Youtube: अनेक वेळा Youtube वर कोण काय पाहतं, याची अनेकांना उत्सुकता असते. आता मुली Youtube वर कोणते व्हिडिओ पाहत असतील, याचीही चर्चा होताना दिसते.  

Jul 14, 2022, 10:14 AM IST

Swapna Shastra: नटलेली थटलेली नवी नवरी रात्रीच्या स्वप्नात येत असेल तर...; जाणून घ्या अर्थ!

 स्वप्नातील शास्त्रांमध्ये झोपेची अनेक रहस्यं दडलेली असतात. 

Jul 9, 2022, 12:41 PM IST

Girl in Dream: स्वप्नात बुरखा घातलेली स्त्री दिसतेय? Swapna Shastra नुसार याचा अर्थ...

स्वप्नातील पवित्र शास्त्रात मुलींना विविध रूपांमध्ये पाहिलं असता त्याचा काय अर्थ होतो हे आज जाणून घेऊयात.

Jun 16, 2022, 12:49 PM IST

Swapna Shastra: तुम्हालाही स्वप्नात विहीर किंवा पाणी दिसतंय? काय आहे याचा नेमका अर्थ?

स्वप्न शास्त्रामध्ये स्वप्नात दिसलेल्या गोष्टींचं फळ सांगितलं आहे.

Jun 8, 2022, 08:53 AM IST

ज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी तिने पाहिलं IAS होण्याचं स्वप्न

UPSC Success Story | दिल्लीच्या राणी खेडा गावात राहणाऱ्या आयुषीने टॉप 50 मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. ज्या डोळ्यांनी ती जग पाहू शकत नव्हती त्याच डोळ्यांनी आयुषीने आयएएस होण्याचे स्वप्न पाहिले आणि ती यशस्वी झाली.

Jun 3, 2022, 09:55 AM IST

झोपेत दिसणार्‍या प्रत्येक स्वप्नाचा असतो खास अर्थ, जाणून घ्या याबद्दल काय म्हणतात तज्ज्ञ

आपण झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल विचार करत बसतो आणि त्याचा आपल्या आयुष्याची संदर्भ लावण्याचा प्रयत्न करतो.

May 20, 2022, 04:19 PM IST

सकाळी डोळे उघडताच 'या' गोष्टी कधीही पाहू नका, त्या दारिद्र्य घरी आणतात

खरंतर वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या आपण सकाळी झोपेतून उठून पाहिला तर आपला संपूर्ण दिवस खराब जातो.

May 5, 2022, 10:38 PM IST

तुम्हाला ही स्वप्नात 'या' गोष्टी दिसत असतील, तर सावध व्हा

बऱ्याचदा आपल्याला अशी स्वप्न पडतात की, ज्याचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नसतो.

Apr 15, 2022, 08:00 PM IST

तिने स्वप्नात बॉयफ्रेंडला दुसरीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; त्याच्या घरी पोहचली तर धक्काच बसला

Girl Caught Cheater Boyfriend: रात्री गर्लफ्रेंडला स्वप्न पडले की तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत आहे. या स्वप्नानंतर तिची अस्वस्थता इतकी वाढली की ती रात्री प्रियकराच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने जे पाहिले ते धक्कादायक होतं.

Apr 4, 2022, 03:24 PM IST

MHADA lottery | मुंबईत घराचे स्वप्न होणार साकार; म्हाडाकडून 1200 घरांची लॉटरी

 मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. पुढील महिन्यात म्हाडाकडून स्वस्त घरांची बंपर लॉटरी जाहीर होण्याची शक्यता आहे.

Mar 17, 2022, 08:40 AM IST

Indian Railways : ट्रेनमध्ये झोपण्याचे नियम बदलले, नवीन गाइडलाइन्स काय आहेत, जाणून घ्या

खरे तर प्रवाशांची सोय लक्षात घेता, रेल्वे अनेकदा नियम बनवते. यापूर्वी रेल्वेने कोरोनाबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती

Mar 2, 2022, 05:30 PM IST