Police Bharti : उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन घेऊन पोलिस भरतीला आले? रायगडमधील चाचणी डोपिंगच्या विळख्यात?
दोन उमेदवार आणि एका प्रशिक्षकाकडे उत्तेजक द्रव्य असलेल्या वायल्स, इंजेक्शन्स आणि सुया तसेच कॅप्सुल्स सापडल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
Jan 8, 2023, 09:34 PM ISTDoping Test | पृथ्वी शॉनंतर आणखी एका भारतीय क्रिकेटपटूवर डोपिंगप्रकरणी 4 वर्षांची बंदी
खेळाडू ताकद वाढवण्यासाठी किंवा दमदार कामगिरी करण्यासाठी उत्तेजक पदार्थांचे सेवन करतात.
Jun 28, 2021, 05:44 PM ISTउत्तेजक चाचणी घ्यायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला; क्रीडा मंत्रालयाने बीसीसीआयला झापले
गेल्या अनेक वर्षांपासून आपली स्वायत्तता जपण्यासाठी बीसीसीआय राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या (नाडा) अखत्यारित येण्यास टाळाटाळ करत आहे.
Aug 1, 2019, 11:19 AM ISTसततच्या डोपिंग चाचणीमुळे सेरेना नाराज, म्हणाली 'हा तर भेदभाव'
२३वेळा ग्रॅँडस्लॅम जिंकलेल्या सेरेनाने एक ट्विट करून पुन्हा एकदा ही चर्चा सुरू केली आहे.
Jul 28, 2018, 01:52 PM ISTम्हणून डोपिंगमध्ये दोषी आढळल्यावरही युसुफ पठाण आयपीएलमध्ये खेळणार
क्रिकेटपटू युसुफ पठाण गेल्या वर्षी झालेल्या डोपिंग टेस्टमध्ये दोषी ठरला आहे.
Jan 9, 2018, 06:43 PM ISTडोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्याने युसुफ पठाण निलंबित
गेल्या अनेक दिवसांपासून क्रिकेटमध्ये सक्रिय नसलेल्या क्रिकेटर युसुफ पठाणच्या स्थानिक क्रिकेटसह टीम इंडियात परतण्याच्या आशांना मोठा झटका बसलाय.
Jan 9, 2018, 02:26 PM ISTडोपिंग टेस्टमध्ये युसुफ पठाण दोषी, पाच महिन्यांचे निलंबन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 9, 2018, 02:10 PM ISTनरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 24, 2016, 03:20 PM ISTकुस्तीपटू नरसिंग यादव डोपिंग टेस्टमध्ये दोषी
रिओ ऑलिंपिक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीये. मात्र त्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसलाय.
Jul 24, 2016, 11:31 AM ISTटेनिसस्टार मारिया शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये फेल
टेनिस जगतातील माजी नंबर वन ऱशियाची टेनिसस्टार मारिया शारापोव्हाने धक्कादायक खुलासा केलाय. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेदरम्यान डोपिंग टेस्टमध्ये आपण फेल झाले होते अशी माहिती खुद्द शारापोव्हाने दिलीय.
Mar 8, 2016, 08:44 AM ISTडोपिंग चाचणी : पाकिस्तानच्या दोषी हसन रझावर बंदी
डोपिंग चाचणीत दोषी आढल्याने पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फिरकी गोलंदाज हसन रझा याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली आहे. जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या क्रिकेटपटूंच्या नमुन्यात तो दोषी आढळला.
May 27, 2015, 09:47 AM ISTनायजेरियन खेळाडू डोप टेस्टिंगमध्ये फेल, भारताला पदक
भारताने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ५३ किलोग्रॅम वजनी गटात आणखी एक पदक मिळाले आहे. नायजेरियाच्या १६ वर्षांच्या गोल्ड मेडलिस्ट चिका अमालाहा हीने प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केले आणि त्यात ती पॉझिटिव्ह सापडल्याने स्वाती सिंह हिला ब्रॉन्झ मेडल देण्यात आले. तर संतोषी मात्सा हिच्या ब्रॉन्झ पदकाला सिल्वर करण्यात आले.
Jul 30, 2014, 09:03 PM IST