Google वर कधीच शोधू नये ही गोष्ट, अन्यथा तुमचं बँक अकाऊंट होऊ शकतं रिकामं
बँकेसंदर्भात कोणतेही व्यवहार आणि काम हे थेट बँकेत जावून केले पाहिजे. ऑनलाईन बँकिंगसाठी गुप्तता पाळली पाहिजे.
Jun 14, 2021, 08:47 PM ISTसावधान ! गुगलवर या ५ गोष्टी सर्च करु नका
आपल्याला कोणतीही अडचण आली की आपण ती लगेचच गुगलवर जावून सर्च करतो. जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन गुगलवर कोणतीही गोष्ट सहज उपसब्ध होऊन जाते. पण अशा ५ गोष्टी आहे ज्या गुगलवर शोधल्यानंतर तुमच्या अडचणी वाढू शकतात.
Jul 4, 2016, 06:44 PM IST