dombivali

डोंबिवली एमआयडीसी परिसरात प्रदूषण वाढलं

एमआयडीसी परिसरातील प्रदूषण काही अंशी कमी झालं असलं तरी आता या परिसरातील झाडांवर काळ्या चिकट पावडरचे थर रोज जमा होत आहेत. पानांचा रंग काळवंडला असून आसपासच्या कारखान्यांतून निघणाऱ्या घातक अशा काळ्या धूरामुळंच हे होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

Mar 1, 2017, 04:16 PM IST

मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.  

Feb 3, 2017, 11:35 PM IST

मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीत दाखवले काळे झेंडे

डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा... २७ गावच्या नगरपालिकेचं आश्वासन न पाळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले. 

Feb 3, 2017, 11:07 PM IST

मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

डोंबिवलीतल्या साहित्य संमेलनाला हजेरी लावण्यासाठी मुख्यमंत्री डोंबिवलीत आले खरे पण इकडे येताना त्यांना सामना करावा लागला काळ्या झेंड्यांचा आणि निदर्शनांचा... 

Feb 3, 2017, 05:27 PM IST

डोंबिवलीत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

डोंबिवलीत आजपासून सारस्वतांचा मेळा भरणार आहे. हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुलाच्या विस्तीर्ण पटांगणावर 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. 

Feb 3, 2017, 09:59 AM IST

रेल रोको केलेल्या २०० जणांवर गुन्हा दाखल

कोपर - डोंबिवली स्टेशन दरम्यान रेल रोको केलेल्या २०० जणांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  रेल्वे अधिकाऱ्यांनी कारवाईची नोटीस बजावण्यात आल्यानंतर कोपर स्थानकाजवळील झोपडपट्टीवासियांनी रेल रोको केला होता. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Jan 12, 2017, 08:31 PM IST

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामावर कारवाई केल्याने रेल रोको

डोंबिवली रेल्वे रुळ लगत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने येथील लोकांनी रेलरोको केला आहे.

Jan 12, 2017, 12:52 PM IST

डोबिंवलीत प्रिंटींग प्रेसला भीषण आग

डोबिंवलीतील खांबालपाडा भागातील गोपाळ प्रिंटींग प्रेसला भीषण आग

Jan 1, 2017, 06:12 PM IST

डोंबिवलीच्या कटई नाक्यावर गोळीबारात एकाचा मृत्यू

डोंबिवलीच्या कटई नाक्यावर गोळीबारात एकाचा मृत्यू 

Dec 21, 2016, 08:35 PM IST

कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिक कोंडीतून सुटका

कल्याण डोंबिवलीकरांची कल्याण शीळ रस्त्यावर होणाऱ्या ट्रॅफीक कोंडीतून सुटका होणार आहे.

Dec 8, 2016, 11:36 PM IST

ठाण्यानंतर नवीमुंबई, कल्याण-डोंबिवलीतही 'साफ-सफाई'

मात्र मुंबई महापालिका मात्र ढिम्मं आहे. कारवाईतला 'क'ही आयुक्त अजोय मेहता उच्चारत नाहीयेत.

Dec 7, 2016, 09:38 PM IST

कल्याण-डोंबिवलीच्या ओपन जीम उद्घाटनाआधीच वादात

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते कल्याणच्या वायलेनगर इथे मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळच्या फुटपाथवरील ओपन जिमचं उदघाटन होणार आहे.

Nov 30, 2016, 07:02 PM IST

डोंबिवलीत शिवसेना देतेय सुट्टे पैसे

५०० आणि १०००च्या नोट बंदीमुळे सुट्या पैशांची अडचण निर्माण झाली आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हे अत्यंत गैरसोयीचे आहे. नवीन ५०० अथवा २००० ची नोट दिली तरी सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून नवीन नोट नाकारली जातेय. सर्व सामन्यांना जनतेचा मनस्ताप कमी करण्यासाठी शिवसेनेने सुट्टे पैशांची सोय करून दिली आहे.  

Nov 27, 2016, 04:21 PM IST