dolly chaiwala

ऑलिम्पिक हॉकी विजेते राहिले बाजूला, चाहत्यांनी dolly chaiwalaसोबत सेल्फी घेण्यासाठी केली गर्दी

Dolly Chaiwala, Indian Hockey Team: सध्या सोशल मीडिया स्टारचा जमाना आहे हे दाखवून देणारा प्रसंग भारतीय हॉकी खेळाडूने सांगितला आहे. 

Sep 27, 2024, 12:42 PM IST

तुमच्या वार्षिक In Hand Salary पेक्षा जास्त आहे Dolly Chaiwala चं दिवसाचं मानधन; आकडा पाहाच

Dolly Chaiwala Fees Will Shock You: तुम्ही डॉली चायवाला हे नाव यापूर्वी नक्कीच ऐकलं असेल. अनेकांना कल्पना नाही पण हा डॉली चायवाला मूळचा नागपूरचा आहे. सध्या तो चर्चेत आहे त्याच्या मानधानामुळे. त्याच्या मानधनाचा आकडा ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. तो एका कार्यक्रमाला जाण्यासाठी किती पैसे आणि कोणकोणत्या गोष्टींची मागणी करतो जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

Sep 7, 2024, 02:27 PM IST

डॉली चहावाल्याने थेट मालदीवमध्ये टाकला चहाचा स्टॉल; नेटकरी आश्चर्यचकित

मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स यांनी डॉली चहावाल्याच्या टपरीवर गेल्यापासून त्याची प्रसिद्धी वाढली आहे. 

 

Jun 17, 2024, 03:19 PM IST

व्हायरल वडा पाव गर्लला भेटला डॉली चायवाला

Social Media Viral : सोशल मीडियावर कोण कधी कोणत्या गोष्टीमुळे व्हायरल होतील याचा काही नेम नाही. सोशल मीडियामुळे एका रात्रीत स्टार झालेले अनेक जण आहेत. यापैकीच म्हणजे नागपूरचा डॉली चायवाला आणि दिल्लीची व्हायरल वडा पाव गर्ल.

Apr 2, 2024, 09:37 PM IST