dog team

Crime News: जे पोलिसांना जमले नाही ते एका कुत्रीने करुन दाखवलं; फक्त 20 सेकंदात शोधला खुनी

Crime News:  पोलिसांच्या श्वान पथकात विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांच्या समावेश असतो. विशेष क्षमता असणारे हे श्वान एखाद्या घटनेचा उलगडा करताना महत्वाची भूमिका बजावतात. याच श्वान पथकामुळे अवघ्या 20 सेकंदात खुनी सापडला आहे. 

Mar 12, 2023, 04:37 PM IST