Stock to Buy | छप्परफाड कमाईसाठी तयार रहा; आज या स्टॉक्सवर करा ट्रेडिंग
शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.
Sep 20, 2021, 08:52 AM ISTDodla Dairy ने केली गुंतवणूदारांची चांदी; KIMS च्या शेअरची कशी होती एन्ट्री? वाचा
डोडला डेअरीच्या शेअरची आज स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री झाली. या शेअरची इश्यु प्राइज 428 रुपये होती. हा शेअर NSE वर 648 रुपये आणि BSE वर 634 रुपयांवर पोहचला.
Jun 28, 2021, 12:33 PM ISTIPO Alert : डोडला डेअरी आणि KIMS च्या आयपीओचा आजचा शेवटचा दिवस! बक्कळ कमाईसाठी सबस्क्राइब करा
डोडला डेअरी (Dodla Dairy)आणि कृष्णा इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेज(KIMS)चा आयपीओचा आजचा शेवटचा दिवस आहे.
Jun 18, 2021, 12:13 PM IST