doctors strike

पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांचा संप चिघळला, ८०० डॉक्टरांचा राजीनामा

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याची मागणी केलीय

Jun 15, 2019, 12:24 PM IST

मृत्यू मला घाबरतो, मला थांबवण्याची हिम्मत कोणात नाही- ममता बॅनर्जी

 गुंडागर्दी करणाऱ्यांना बंगालमध्ये कोणते स्थान नसल्याचे त्या म्हणाल्या. 

Jun 14, 2019, 04:57 PM IST

वैद्यकीय शिक्षण विभाग रविवारच्या सुट्टीवर, आरोग्य सेवा सलाईनवर

अधिकारी सुट्टीवर असल्याने संप लांबत चालला आहे. त्याचा फटका रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसतोय. 

May 20, 2018, 12:27 PM IST

डॉक्टरांचा संप मागे, आएमएची मुख्य मागणी मान्य

आज लोकसभेत नॅशनल मेडिकल काऊन्सिल बिल विचारार्थ आल्यानंतर हे बिल संमती साठी स्टँडिंग कमिटीकडे पाठवण्यात आले आहे. 

Jan 2, 2018, 03:19 PM IST

डॉक्टरांच्या मागण्यांवर सरकारी आश्वासनांचं 'रिअॅलिटी चेक'

संपकरी डॉक्टरांच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलं होतं... सरकारनं हे आश्वासन खरंच पाळलं का..? याचाच हा रिअॅलिटी चेक...

Apr 5, 2017, 11:29 AM IST

मुंबई-पुण्यासह नागपुरचे डॉक्टरही कामाला लागले

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 25, 2017, 01:25 PM IST

राज्य सरकारने पाळला शब्द, नाशिकात हॉस्पीटलमध्ये दोन पोलिस तैनात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 25, 2017, 01:20 PM IST

डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले

डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईतल्या तीन रुग्णालयात उपचारांअभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये ४८, केईएम हॉस्पिटलमध्ये ५३ तर नायर हॉस्पिटलमध्ये ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं कोर्टात दिली आहे. 

Mar 24, 2017, 04:10 PM IST

मार्डच्या डॉक्टरांना आणखी किती बळी हवे

कामावर परत येण्यासाठी मार्डच्या डॉक्टरांना आणखी किती बळी हवे आहेत हा प्रश्न विचारण्याची आली वेळ.

Mar 24, 2017, 08:16 AM IST

निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे

निवासी डॉक्टरांचा संप चौथ्या दिवशी मागे 

Mar 23, 2017, 06:29 PM IST