नववं आश्चर्य ? हॉस्पिटलच्या 10 नर्स, 1 डॉक्टर एकाच वेळी प्रेग्नेंट, 2 जणांची डिलेव्हरी तारीखही सारखीच
हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या 11 परिचारिका एकाच वेळी गर्भवती झाल्या आहेत. यामध्ये 10 परिचारिका आणि एका डॉक्टरचा समावेश आहे.
May 13, 2022, 10:36 PM ISTअकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दीक्षांत समारंभ पार
Akola MBBS Doctors Convocation
May 10, 2022, 10:25 AM ISTExclusive : Pat Cummins ला जे.जे रुग्णालयाच्या कॅन्टिनमध्ये जेवायला बोलावणारे 'ते' डॉक्टर कोण?
मुंबईतील सरकारी वैद्यकीय रूग्णालयातील एका डॉक्टरांनी कमिन्सला थेट रूग्णालयाच्या कॅन्टीनमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं.
May 7, 2022, 12:37 PM ISTअजब प्रेमाची गजब कहाणी! प्रकृती बिघडली म्हणून रुग्णालयात आली आणि डॉक्टरच्या प्रेमात पडली
एका नजरेत सुरू डॉक्टरांसोबत प्रेम कहाणी, एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर...
May 5, 2022, 03:47 PM IST
अरे बाप रे डॉक्टर की गुंड; stethoscope ऐवजी पिस्तूल वापरणाऱ्या डॉक्टरचे फोटो व्हायरल
लखनऊमधील एका सीएचसीमधील काही विचित्र छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. मलिहाबाद CHC रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान डॉक्टरांच्या टेबलावर stethoscope ऐवजी पिस्तूल दिसले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांची बदली करण्यात आली आहे.
Apr 24, 2022, 01:35 PM ISTतुमच्या रक्तात प्लास्टिक? 80 टक्के लोकांचं रक्त दूषित?
प्लास्टिक माणसाच्या रक्तापर्यंत कसं पोहचलंय याबाबतचं एक धक्कादायक संशोधन
Mar 26, 2022, 08:28 PM IST
डॉक्टर की बाऊन्सर! कर्मचाऱ्याला अमानुष मारहाणीचा VIDEO व्हायरल
डॉक्टरकडूनच आरोग्य केंद्रातल्या कर्मचाऱ्याला अमानुश मारहाण
Mar 24, 2022, 02:08 PM ISTआधी दोन इंजेक्शन नंतर रुग्णाला मारहाण, रुणालयातील विचित्र घटनेचा व्हिडीओ व्हायरल
येथे एक डॉक्टर आणि रुग्णामध्ये विचित्र घटना घडली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mar 16, 2022, 08:42 PM ISTश्वसनाचा त्रास होता म्हणून डॉक्टरांकडे गेला, पण यामागील कारण समोर येताच डॉक्टरांना ही धक्का बसला
तो व्यक्ती माऊंट सिनाई नावाच्या क्लिनिकमध्ये गेला, जिथे त्याला असे सत्य कळले की, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली.
Mar 2, 2022, 04:37 PM ISTभारतीय विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला का जातात, त्यासाठी किती येतो खर्च? सर्वकाही जाणून घ्या
भारतीय विद्यार्थी (Indian Students) डॉक्टर (Doctor) होण्यासाठी युक्रेनला (Ukraine) पसंती देताना दिसत आहेत. भारतात वैद्यकीय शिक्षण मिळत असतानाही युक्रेनमध्ये का जातात भारतीय विद्यार्थी, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
Mar 2, 2022, 02:47 PM ISTडॉक्टरांनी ठरवलं मृत, पण शव-कक्षात ठेवल्यावर ती जिवंत... नक्की असं काय घडलं
या महिलेचा मृत्यू झाला असे सांगत, डॉक्टरांनी महिलेच्या मृतदेहाला पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये ठेवण्यासाठी सांगितले.
Feb 26, 2022, 06:48 PM ISTमुंबई महापालिकेकडून निवासी डॉक्टरांना मोठं गिफ्ट...
Mumbai BMC Gift To Doctor
Feb 16, 2022, 11:35 AM IST४ वर्षांच्या चिमुकल्याने गिळली बॅटली, १४ तासांनंतर....
बाळाचं कुतुहल जीवावर बेतलं. पालकांनी तातडीने घेतला महत्वाचा निर्णय
Feb 15, 2022, 07:09 AM ISTवावा सुरेशच्या प्रकृतीबाबात मोठी अपडेट, पाहा सध्याची परिस्थिती
साप चावल्यानंतर वावा सुरेशची प्रकृती फारच खालावली होती यामुळे त्याला काही दिवस आयसीयुमध्ये ठेवले होते.
Feb 9, 2022, 12:47 PM ISTएवढी सुंदर डॉक्टर की, चांगले चांगले 'आयुष्यभर मला बरं नाही', असं ढोंग करतील...
तेरे हुस्नं की क्या तारीफ करु.... अशीच अवस्था ती समोर आल्यावर प्रत्येकाचीच होत असणार यात शंका नाही...
Feb 4, 2022, 06:08 PM IST