देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदार
असोसिएशन ऑफ डेमोक्रेटिक रिफॉर्म आणि नॅशनल इलेक्शन वॉचने देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब आमदारांची यादी तयार केली आहे
Jul 23, 2023, 04:26 PM ISTसिद्धरामय्या कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री, दुसऱ्यांदा घेतली शपथ
Karnataka CM Oath Ceremony : सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर डी.के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी सरकारमधील 8 मंत्र्यांनी शपथ घेतली.
May 20, 2023, 01:36 PM ISTकर्नाटकातील सस्पेन्स अखेर संपला! सिद्धरमय्यांकडे राज्याचं नेतृत्व; डी के शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद
Karnataka Congress: कर्नाटकमध्ये (Karnataka) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर कोण मुख्यमंत्री होणार याचा निर्णय झाला आहे. काँग्रेसने (Congress) सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं आहे. तसंच डी के शिवकुमार (D K Shivkumar) यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. याशिवाय त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कायम राहणार आहे.
May 18, 2023, 12:54 PM IST
Karnataka CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या यांचे नाव आघाडीवर
Karnataka New CM : कर्नाटकचे मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि कर्नाटकचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या उपस्थित तोडगा काढण्यात येणार आहे. थोड्याचवेळात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा होऊ शकते.
May 17, 2023, 12:35 PM ISTKarnataka Election 2023: कोण होणार कर्नाटकचा मुख्यमंत्री? आज दिल्लीत होणार फैसला! जाणून घ्या 10 महत्त्वाचे मुद्दे
Karnataka Next CM: 10 मे रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण यासंदर्भातील निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
May 15, 2023, 10:01 AM ISTKarnataka Election Result: कर्नाटकात राबवणार 50-50 चा फॉर्म्युला? काँग्रेसची खरी लढाई सुरू!
Karnataka Assembly Election Result: कर्नाटक निवडणूकीतील विजयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (DK Shivakumar) आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळेच आता या दोघांपैकी मुख्यमंत्रिपदाची (CM of Karnataka) माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचीच उत्सुकता सर्वांना लागलीय.
May 13, 2023, 08:55 PM ISTKarnataka Result: कोण होणार कर्नाटकचे मुख्यमंत्री? सिद्धरामय्या की शिवकुमार? मल्लिकार्जून खरगे म्हणतात...
Mallikarjun Kharge On Karnataka CM: मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दोन नावं समोर येत आहेत, ती म्हणजे सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डीके शिवकुमार (DK Shivakumar). काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी मुख्यमंत्री कोण होणार? यावर मत नोंदवलं आहे.
May 13, 2023, 04:24 PM ISTKarnataka : काँग्रेस विजयानंतर राजकीय घडामोडींना वेग; सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलवले
Karnataka Election Result : कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि भाजपला पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बाजुने निकाल लागणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, कर्नाटकात ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस आतापासूनच सावध झालीय. ऑपरेशन कमळ रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी रणनीती आखली आहे.
May 13, 2023, 02:17 PM ISTKarnataka Result : काँग्रेसचा कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार, यांना मिळणार संधी
Karnataka Election Result 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेसने बहुमताकडे वाटचाल केली आहे. त्यानुसार कर्नाटक मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार केला आहे. सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसने 115 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 73 जागांवर आणि जेडीएसने 29 जागांवर तर अन्य 5 जणांनी आघाडी घेतली आहे.
May 13, 2023, 10:50 AM ISTकर्नाटकात भाजप सत्ता राखणार का ? या 10 जागांकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
Karnataka Election 2023 : कर्नाटकात कुणाचं सरकार स्थापन होतं याची उत्सुकता आहे. विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये 2 हजार 615 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. दरम्यान, दहा जांगाकडे लक्ष लागले आहे.
May 10, 2023, 09:56 AM IST'भाजपवाल्यांनो, अभिनंदन; तुमची मोहीम फत्ते झाली'
डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Sep 3, 2019, 10:25 PM ISTकाँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक
काँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक
Sep 3, 2019, 10:10 PM ISTकाँग्रेसचे संकटमोचक डी.के. शिवकुमार यांना 'ईडी'कडून अटक
डी.के. शिवकुमार यांची अटक काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Sep 3, 2019, 09:00 PM ISTकाँग्रेसच्या संकटमोचकावर 'ईडी'चे संकट; डी.के. शिवकुमार यांची चौकशी होणार
मला त्रास देणार हे भाजपच्या नेत्यांनी यापूर्वीच जाहीरपणे सांगितले आहे.
Aug 30, 2019, 10:57 AM ISTभाजपने नव्हे बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला- डी. शिवकुमार
बंडखोरांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिपद मिळणार नाही.
Jul 23, 2019, 03:53 PM IST