diwali padwa

Video : इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत पवार कुटुंबाचा वेगळा पाडवा; गोविंद बाग, काटेवाडीत समर्थकांची गर्दी

Sharad Pawar Ajit Pawar Diwali Padwa : बारामतीत यंदा दिवाळी पाडव्याच्या उत्साहालासुद्धा राजकारणाची किनार मिळताना दिसत आहे. 

 

Nov 2, 2024, 08:24 AM IST

Diwali Padwa Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा, सोबत आयुष्मान योग! पतीरायाला औक्षवान करण्यासाठी शुभ मुहूर्त काय?

Diwali 2 november 2024 Panchang : आज बलिप्रतिपदा दिवाळी पाडव्यासह गोवर्धन पूजा आहे. आज बायको नवऱ्याचं औक्षवान करतात. गोवर्धन उत्सव भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे. गोवर्धन पूजेचा शुभ मुहूर्त आणि राहुकाल कधी असेल ते जाणून घेऊया.

Nov 2, 2024, 08:21 AM IST

नम्रता संभेरावसाठी यंदाचा पाडवा खास; नवऱ्याकडून अभिनेत्रीला मिळालं गोड गिफ्ट

दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावं याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला  तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिलं आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे.

Nov 14, 2023, 01:24 PM IST

'गैरसमज झाले असतील तर...'; अजित पवार गोविंदबागला आले नाहीत असं म्हणताच शरद पवारांचं उत्तर

Sharad Pawar On Ajit Pawar Absent For Govindbaug Diwali Padwa: शरद पवार संवाद साधत असताना त्यांना अजित पवारांचा उल्लेख करत प्रश्न विचारण्यात आला.

Nov 14, 2023, 01:07 PM IST

'मला असं वाटतं की...'; गोविंदबागेतील दिवाळीला अजित पवार का गैरहजर? सुप्रिया सुळेंनीच सांगितलं कारण

Sharad Pawar Govindbaug Diwali Celebration Ajit Pawar: शरद पवारांसहीत संपूर्ण पवार कुटुंबाला शुभेच्छा देण्यासाठी गोविंदबाग येथे समर्थकांची गर्दी झालेली असतानाच अजित पवारांच्या अनुपस्थितीसंदर्भात सुप्रिया सुळेंनी भाष्य केलं आहे. 

Nov 14, 2023, 11:53 AM IST

Diwali 2022 : सुप्रिया सुळेंसोबत असणारं हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्वं कोण? पाहा पवार कुटुंबांसोबत असणारा पडद्यामागचा कलाकार

संपूर्ण पवार कुटुंब एकाच ठिकाणी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उपस्थिती पाहायला मिळाली होती. यामध्येच एका खास चेहऱ्याचीही हजेरी दिसून आली. सुप्रिया सुळे यांच्या मते हे 'जगात भारी' व्यक्तीमत्त्व! 

Oct 27, 2022, 08:05 AM IST

कोल्हापुरात पाडव्याला म्हैस पळवण्याची अनोखी स्पर्धा

ग्रामीण भागात अनेक प्रथा परंपरा आजही जोपासल्या जातात. अशीच परंपरा पाडव्याच्या निमीत्तान कोल्हापूर शहरतील कसबा बावडामध्ये पहायला मिळाली.

Oct 20, 2017, 10:10 PM IST

देशभर दिवाळीचा उत्साह, पाडव्याच्या मुहूर्तावर खऱेदीची लगबग

कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी बलिप्रतिपदा येते. आज बलिप्रतिपदा असून या दिवशी विक्रम संवत् २०७३ किलकनाम संवत्सराचा प्रारंभ होत आहे. याला ' दिवाळी पाडवा ' असेही म्हणतात. 

Oct 31, 2016, 08:13 AM IST