मुकेश अंबांनींनी पत्नी नीता यांना दिलं देशातील सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट, कारची किंमत आणि फिचर्स ऐकून व्हाल थक्क
Diwali Gift 2023: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कार कलेक्शनमध्ये जगभरातील महागड्या कारचा समावेश आहे. यात आता आणखी एका कारचा समावेश झाला आहे. मुकेश अंबांनी यांनी पत्नी नीता अंबांना यांना सर्वात महागडं दिवाळी गिफ्ट दिलं आहे.
Nov 13, 2023, 07:23 PM ISTDiwali 2023 : 'या' 4 गोष्टी कोणालाही दिवाळी गिफ्ट म्हणून देऊ नका, अन्यथा...
Diwali 2023 Gift : दिवाळी हा आनंदाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा सण आहे. दिवाळी आपल्या प्रियजनांना, मित्रपरिवाना गिफ्ट देऊन शुभेच्छा दिल्या जातात. अशावेळी दिवाळीच्या दिवशी चुकूनही या 4 गोष्टी कोणालाही देऊ नयेत.
Nov 11, 2023, 01:49 PM ISTअसा बॉस सगळ्यांना मिळो! कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून दिली 'रॉयल एनफील्ड', किंमत तब्बल...
Trending News In Marathi: चहाच्या बागेच्या मालकाने त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केली आहे. मालकाने चक्क बाइक गिफ्ट केल्या आहेत.
Nov 8, 2023, 12:55 PM ISTदिवाळी बोनसचा सुपर 'पंच'! 'या' कंपनीने गिफ्ट म्हणून चक्क Tata Punch दिली; बॉस म्हणाला, 'कर्मचाऱ्यांच्या...'
Diwali Gift : एका फॉर्मा कंपनीच्या मालकाने त्याच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट म्हणून चक्क कार भेट दिली आहे. दिवाळी अशा गिफ्टने गोड केल्याने कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या मालकाचे आभार मानले आहेत.
Nov 4, 2023, 09:46 AM ISTDiwali Gift | आशा सेविका, एसटी कर्मचाऱ्यांना सरकारचं गिफ्ट
Aasha Worker ST Worker get Diwali Gift From Maharashtra Government
Nov 3, 2023, 01:10 PM ISTराज्यातील 'आशाताईं'ना दिवाळीचं मोठ गिफ्ट, मानधनात घसघशीत वाढ
ASHA Swayansevika Salary Increase: सद्यस्थितीत राज्यात 80 हजारांपेक्षा अधिक आशा सेविका कार्यरत आहेत. त्यांच्यासाठी दिलासादायक बातमी आहे.
Nov 2, 2023, 11:24 AM ISTदिवाळीला आनंदाचा शिधा मिळणार, दोन नव्या वस्तूंचा समावेश; सरकारची घोषणा
Diwali Gift Anandacha Shidha from maharashtra government
Oct 3, 2023, 05:05 PM IST1 लाख रोख, 1 किलो चांदी, 144 ग्रॅ सोनं आणि... पर्यटन मंत्र्यांनी दिलेली गिफ्ट चर्चेत
पर्यटन मंत्र्यांनी आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना सोनं, चांदी आणि रोख रक्कम गिफ्ट दिलं
Oct 24, 2022, 05:56 PM ISTVIDEO । सिडकोची सर्वसामान्यांना 'ही' मोठी दिवाळी भेट
Navi Mumbai CIDCO Housing Lottery Opens Today
Oct 24, 2022, 08:55 AM ISTनरेंद्र मोदी यांच्याकडून दिवाळीचं मोठं गिफ्ट, तब्बल 75 हजार तरुणांना नोकरी!
केंद्र सरकारने (Central Govt Job) दीड वर्षात तब्बल 10 लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचं उद्दिष्ट ठेवलंय.
Oct 22, 2022, 09:01 PM ISTVIDEO | नरेंद्र मोदींकडून तरुणांना नोकऱ्यांचं गिफ्ट
PM Modi To Present Appointment Letter Update
Oct 22, 2022, 04:10 PM ISTसावधान! Free Diwali Gift चा मेसेज आलाय, चुकीनही करु नका क्लिक, निघेल तुमचं दिवाळं
Free Gifts: देशातील सणासुदीच्या काळात सरकारी सायबर एजन्सीने इशारा दिला आहे. दिवाळीत मोफत भेट वस्तूबाबत मोबाईलवर मेसेज आला असेल तर जरा जपून. तुमची सायबर फसवणूक होऊ शकते, असा इशारा देण्यात आला आहे.
Oct 22, 2022, 12:22 PM ISTVIDEO | 75 हजार बेरोजगार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार दिवाळीचं गिफ्ट
PM Modi To Present Appointment Letter To Seventy Five Thousand People
Oct 22, 2022, 09:10 AM ISTएसटी कामगारांची दिवाळी गोड होणार, शिंदे-फडणवीस सरकारची मोठी घोषणा
शिंदे-फडणवीस सरकारचं राज्यातील एसटी कागमारांना दिवाळी गिफ्ट
Oct 18, 2022, 08:00 PM ISTVideo | केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दिवाळी गिफ्ट
Diwali gift to farmers from Central Govt
Oct 18, 2022, 07:40 PM IST