diwali festival

Mumbai Winter And Diwali Festival Could Prove Rise Of Corona Pandemic PT2M7S

Coronavirus | कोरोना नियंत्रणात येतोय, पण...

Mumbai Winter And Diwali Festival Could Prove Rise Of Corona Pandemic

Oct 28, 2020, 07:45 PM IST

दिवाळीनिमित्ताने सोने खरेदीला झळाळी, जोरदार खरेदीकड कल

नोटबंदी आणि जीएसटीनंतर सराफ व्यापाराकडे काही प्रमाणात ग्राहकांनी पाठ फिरवली होती पण दसरा आणि दिवाळीसाठी सोनं खरेदीला नवी झळाळी मिळालीय.  दिवाळीला सुरुवात झालीय आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदीही केली जातेय. सोन्याचे दर घसरल्याने तसंच दुकानांमध्ये विविध ऑफर्स असल्याने सोन्याची जोरदार खरेदी केली जातेय.

Oct 17, 2017, 09:32 AM IST

ए़़डस बाधित आणतायत दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश

दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीसाठी आता हळूहळू बाजार सजायला सुरुवात होईल. प्रकाशाचा हा सण साजरा करण्यासाठी अनेक हात कामाला लागलेत. 

Oct 12, 2017, 04:33 PM IST

दिवाळीत या गावातील महिला करतात ७० कोटींची कमाई

गुजरातमधील उत्तरसंडा हे देश आणि जगात आपल्या पापड उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मठिया आणि चोराफली हे दोन आणखी तेथील प्रसिद्ध गोष्टी. दिवाळीच्या दिवसात यांना खूप मागणी असते. त्यामुळेच येथील महिला जवळपास दिवाळीमध्ये ७० कोटींचा व्यवसाय करतात.

Oct 31, 2016, 07:56 PM IST

ते दिवस राहिले नाहीत....(लेख)

दसरा सण संपला की दिवाळीचा सण. दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशी.कोकणातील दिवाळी आजही आगळी-वेगळी अशीच आहे. ग्रामीण भागाचे झपाट्याने शहरीकरण होत असलं तरी काही परंपरा आजही टिकून आहेत.

Nov 1, 2013, 05:25 PM IST

दुनिया वही, सोच नई....(अनुभव)

परवा लोकल पकडली रात्री 11.28ची परळहून... आधीच उशीर झाल्यानं आलेला कंटाळा, त्यात नशिबाने गाडीला गर्दी कमी... बसल्या बसल्या डोळा लागला... ठाण्याच्या आधी जाग आली ती गाडीत चित्रांची पुस्तक विकायला येणा-या एका मुलाच्या आवाजानं..20 रुपयाला एक असं ते चित्रांचं पुस्तक तो विकत होता.. 50 रुपयांना 3 पुस्तक देणार, असंही सांगत होता..

Nov 1, 2013, 04:57 PM IST

उठा उठा सकळीक, दिवाळी आली!

दिवाळी सण हा प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा आणि जल्लोषाचा. दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीचा. याला अनेक ठिकाणी `धनतरस` असंही म्हटलं जातं. दीपावलीच्या दिवशी लोक धनाची म्हणजेच लक्ष्मीची पूजा करतात. ताम्हणात वाटी किंवा पाटावर नाणी ठेवून त्याची हळद-कुंकू वाहून ही पूजा केली जाते. धणे, गूळ एकत्र करून त्याचा प्रसाद वाटला जातो.

Nov 1, 2013, 08:41 AM IST

सरकारच्या छुप्या आशीर्वादाने साखर कारखान्यांची मुजोरी

राज्यात साखर कारखान्यांच्या मुजोरीमुळे लेव्हीची साखर अद्याप सर्व सामान्यांना मिळू शकलेली नाही. नाशिक जिल्ह्यातील शेकडो घरे आज ऐन दिवाळीत गोडधोड तयार करू शकलेली नाहीत. विशेष म्हणजे राजकीय प्रभाव असलेल्या सत्ताधाऱ्यांचे पुणे बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक कारखाने यामध्ये आढळून आले आहेत.

Oct 29, 2013, 09:36 AM IST