divya khosla kumar

दिव्या खोसला कुमारच्या 'या' शॉर्ट्सची किंमत माहितीये! इतक्या पैशात दुबई टूर कराल

Divya Khosla Kumar News: दिव्या खोसला कुमार ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची सर्वत्र चर्चा रंगलेली असते. सध्या तिच्या फॅशनमुळे ती चांगलीच चर्चेत आलेली आहे. तुम्हाला माहितीये का की तिनं नुकतीच परिधान केलेली शॉर्ट्स किती महाग आहे? 

Jun 27, 2023, 09:45 PM IST

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री सेटवर गंभीर जखमी; चेहरा खराब झाल्याने चाहते चिंतेत

बॉलिवूड अभिनेत्रीने जखमी अवस्थेतील फोटो शेअर करुन तिच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. तिचे चाहते तिची ही अवस्था पाहून चितेंत आहेत. ती लवकर बरी होण्यासाठी तिचे चाहते प्रार्थना करताना दिसत आहेत.

Mar 15, 2023, 06:44 PM IST

Businessman ची पत्नी आहे का? मोनोकिनीतील फोटो पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

या Businessman च्या पत्नीचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 30, 2022, 05:32 PM IST

11 वर्षांच्या मुलाची आई असलेल्या 'या' अभिनेत्रीची स्किन अगदी बेबी सॉफ्ट; काय आहे तिचं ब्युटी रूटीन

दिव्या खोसला सांगते की, स्किन केअर व्यतिरिक्त अशा अनेक गोष्टी आहेत ज्यामुळे तिच्या चेहऱ्याची चमक वाढते.

Apr 28, 2022, 01:10 PM IST

दिव्या खोसला कुमार ट्रोल; अभिनेत्रीचा ड्रेस लोकांना वाटतोय 'बिग बॉस'चा डोळा

 बॉलीवूडच्या हिरोईन्स अनेकदा घराबाहेर असा ड्रेस घालून जातात की, त्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर येतात.

Apr 25, 2022, 07:22 PM IST

भर दुपारी असा ड्रेस घालून घराबाहेर पडलेल्या अभिनेत्रीची करीना-अनुष्काला टक्कर

 बॉलीवूड अभिनेत्री घरातून बाहेर पडताच कॅमेऱ्यात कैद होतात.

Apr 12, 2022, 08:20 PM IST

Lakme Fashion Week: रॅम्पवर अभिनेत्रीने लेहंगा सावरला म्हणून...

अभिनेत्रीला oops मुव्हमेंटला सामोरं जावं लागलं.

Feb 18, 2020, 01:08 PM IST

नेहा कक्करच्या 'याद पिया की आने लगी' गाण्याची यूट्यूबवर धूम

'याद पिया की आने लगी' गाणं टी-सीरिजच्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज करण्यात आलं आहे.

Dec 11, 2019, 12:11 PM IST