divya bharti sister

दिव्या भारतीपेक्षाही सुंदर आहे तिची बहिण...एका फोटोने करते सर्वांना घायाळ..

दिव्या भारतीच 1993 मध्ये निधन झालं होत. 8 माजली इमारतीवरून पडून तिचा मृत्यू झाला होता.तिच्या जाण्याने बॉलीवूडला खूप मोठा धक्का बसला होता. आजपर्यंत दिव्या भरती पडली कशी हे कोणालाही समजू शकलेलं नाहीये

Nov 21, 2022, 04:50 PM IST