divorce news

रॅम्प वॉक करताच थांबला रणवीर, दीपिका Kiss केलं अन्... कोण म्हणतं त्यांच्यात दुरावा?

Ranveer Singh Kiss Deepika Padukone Video: दीपिका आणि रणवीर सिंगचा किसिंग व्हीडिओ (Kissing Video) सध्या सर्वत्र व्हायरल झाला आहे. अनेक दिवसांपासून दीपिका-रणवीरच्या नात्यात दुरावा (Deepika Padukone Ranveer Singh Divorce Rumors) आल्या असल्याच्या चर्चांना जोरात उधाण आले होते. परंतु सध्या समोर आलेल्या एका व्हिडीओवरून तुम्हालाही आश्चर्य वाटले परंतु त्या दोघांच्या नात्यांमध्ये सर्वच काही आलबेल आहे हो! 

Jul 21, 2023, 01:18 PM IST

Shocking: नवऱ्याने असं काय केलं? दुसऱ्याच दिवशी नवरी कायमची सोडून निघून गेली

Viral News: लग्न म्हणजे दोन जीवांचं आणि दोन कुटुंबियांचे मिलन असते. लग्नात सगळेच धमाल, मज्जामस्ती करतात. त्यातून आपणही आपल्या लग्नात (Marriage) मिळेल ती धम्माल करण्याच्या बेतात असतो. केक कटिंग रेसेमनी ही हल्ली सगळ्याच लग्नात पाहायला मिळते. परंतु नुकत्याच आलेल्या एका बातमीनुसार, केक कटिंग सेरेमनी (Cake Cutting Ceremony) ही एका कपलला चांगलीच महागात पडली आहे. 

Jan 14, 2023, 03:00 PM IST

ढसाढसा रडतानाच न्यायालयात अभिनेत्री फोटोसाठी पोझ देते तेव्हा....; Video पाहणारेही हैराण

अत्याचाराचा उलगडा करताना तिनं न्यायालयात जे केलं, त्याचा व्हिडीओ पाहणारेही भांबावले... 

 

May 10, 2022, 10:26 AM IST

पती कारागृहातून बाहेर येताच कोणाच्या तालावर नाचू लागली शिल्पा?

पाहा या व्हिडीओमध्ये दिसतोय तिचा आनंदी चेहरा आणि दिलखेचक अदा 

 

Sep 22, 2021, 01:38 PM IST