disclosure

MLA Sanjay Sirast On DCM Devendra Fadnavis Disclosure On Uddhav Thackeray PT4M7S

फडणवीसांचा 'झी 24 तास'वर मोठा गौप्यस्फोट, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

फडणवीसांचा 'झी 24 तास'वर मोठा गौप्यस्फोट, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया

May 2, 2024, 10:15 AM IST

पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा

पैसा, शरीरयष्टी नव्हे, पुरुषांचे हे गुण महिलांना करतात आकर्षित; संशोधनात खुलासा

Apr 21, 2024, 11:49 PM IST

शिंदे गट अस्वस्थ? एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा खुलासा

एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत. वर्षावरील शिवसेनेच्या बैठकीनंतर उदय सामंतांचं वक्तव्य. तर, शिंदेच मुख्यमंत्री राहतील असा दुजोरा  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. 

Jul 5, 2023, 11:10 PM IST
 Disclosure of Gautami Patil's real name PT52S

गौतमी पाटीलच्या खऱ्या नावाचा खुलासा

Disclosure of Gautami Patil's real name

Jun 13, 2023, 10:05 PM IST

तीसरा कौन? 'त्या' गोष्टीवरुन भांडण झालं आणि आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले, मोठा खुलासा

प्रेम, भांडण, हत्या आणि कट... श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवा खुलासा, आफताब पुनावालाने त्या कारणावरुन केली श्रद्धाची हत्या

Jan 25, 2023, 03:36 PM IST

ठाकरे की शिंदे? संजय शिरसाठ कोणाच्या संपर्कात? पहिल्यांदाच केला मोठा खुलासा!

Maharastra Politics : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला होता. त्यावर आता संजय शिरसाठ यांनी प्रत्युत्तर दिलंय,

Nov 3, 2022, 07:26 PM IST

सलमानची या चित्रपटातील गाण्याची डान्सस्टेप, लग्नात डान्स करणाऱ्या काकांकडून कॉपी

इंडियन प्रो म्युझिक लीग'च्या ग्रँड प्रीमियर भागाच्या शूट  दरम्यान प्रत्येकाने एकमेकांबद्दल काही रंजक किस्से शेअर केले. 

May 14, 2021, 05:12 PM IST

अभिनेत्रीचा खळबळजनक गौप्यस्फोट; 'त्याने पेयामध्ये ड्रग्ज मिसळले आणि...'

तेव्हा तो काय म्हणत आहे हेच मला कळतच नव्हतं. पण.... 

Mar 4, 2020, 01:39 PM IST

नानांनी तनुश्रीला व्हॅनिटीत बोलावलं आणि...

त्या स्पॉटबॉयचा धक्कादायक खुलासा 

Oct 13, 2018, 03:54 PM IST

मेजर गोगोई वादानंतर महिलेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक दावा...

'आर्मीमध्ये काम करणारा ड्रायव्हर समीर २० दिवस आधी आमच्या घरात जबरदस्तीनं घुसला होता. त्याच्यासोबत मेजर गोगोईदेखील होते'

May 25, 2018, 08:21 PM IST

बारामतीत धक्कादायक प्रकार उघड, जप्त केलेले ट्रक दंड न भरताच नेले

बारामतीमध्ये प्रांत कार्यालयाच्या माध्यमातून कारवाई केलेले दोन वाळूचे ट्रक बनावट पत्र आणि प्रांताधिका-यांची सही आणि शिक्का तयार करुन दंड न भरताच सोडवून नेल्याचा प्रकार उघडकीस आलाय. 

Jul 18, 2017, 07:48 PM IST

परदेशातील काळ्या पैशाची घोषणा : एकूण ४१४७ कोटी रूपये

परदेशात जमा करण्यात आलेला बेहिशेबी पैशाविरोधात करण्यात आलेल्या नव्या कायद्यानुसार सरकारने देण्यात आलेल्या ९० दिवसांच्या कालावधी अनेकांनी आपले काळा पैसा जाहीर केला आहे. कर अधिकाऱ्याकडे एकूण ४१४७ कोटी रूपयांची माहिती दिली आहे. यापूर्वी ही रक्कम ३७७० कोटी रूपये होती. 

Oct 5, 2015, 05:57 PM IST