dinner date

आलिया-रणबीर पाठोपाठ बॉलीवूडचे 'हे' कपल अडकणार लग्नबंधणात... या ठिकाणी घेणार सप्तपदी

'कॉफी विथ करण'मध्ये (Coffee with Karan) दोघांनीही आपापल्या मनात दडलेली स्वप्ने सांगितली. मोठ्या बिनधास्तपणे सर्वांसमोर ठेवली.

Oct 11, 2022, 10:11 PM IST

Vidya Balan | या स्फोटक भारतीय क्रिकेटरला आवडते विद्या बालन, अभिनेत्रीला डिनरला घेऊन जाण्याची इच्छा

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालनचे (Vidya Balan) मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स आहेत. विद्याने तिच्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 

 

Jan 6, 2022, 07:17 PM IST

टायगर सोबत न जाता दिशा पटाणी कुणासोबत गेली डिनर डेटला?

दिशा तिच्या बॉयफ्रेंन्डसोबत डिनरडेटला गेली असल्याच्या अफवा पसरवल्या गेल्या होत्या. यासाठी  मुंबईत हॉटेलबाहेर गर्दी पहायला मिळाली. 

Mar 16, 2021, 01:42 PM IST

आदित्यसोबतच्या डिनर डेटबद्दल दिशा म्हणते...

दिशाला ट्रोल करताना लोकांनी सोशल मीडियावर 'टायगर कहाँ है?'.... 'टायगर अभी जिंदा है' अशा कमेंटस् करणं सुरू केलं होतं

Jun 13, 2019, 03:48 PM IST

फोटोज : मीरा राजपूत आणि शाहिद कपूरची डिनर डेट

शाहिद कपूर आणि ्प्रेग्नेंट मीरा राजपूतची डिनर डेट....

Jul 17, 2018, 09:00 AM IST

पावसाच्या सरीत जान्हवी पोहचली डीनर डेटवर...

बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किडस् आपलं भवितव्य आजमावण्यासाठी दाखल होत आहेत... त्यापैंकीच ईशान आणि जान्हवी....

Jun 6, 2018, 10:59 AM IST

प्रियांका बॉयफ्रेंड निकसोबत डिनर डेटवर

नुकतंच या दोघांना सोबत पाहिलं गेलं. निक जोनससोबत डिनर डेटसाठी प्रियांका दाखल झाली होती.  

Jun 2, 2018, 10:51 PM IST

चाहत्याने डिनर डेटबद्दल विचारताच मयंती लंगरने दिले जबरदस्त उत्तर...

मयंती लेंगर ही भारताची लोकप्रिय स्पोर्ट्स अंकर आहे. 

Apr 11, 2018, 08:39 PM IST

OMG:विराट आणि अनुष्का डिनर डेटवर

गेल्या अनेक दिवसांपासून भारताचा धडाकेबाज क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप त्या दोघांकडून ब्रेकअपबद्दल कोणतेही अधिकृत विधान करण्यात आलेले नाही. 

Apr 7, 2016, 10:23 AM IST

'अलोन' बिपाशाची नव्या बॉयफ्रेंडसोबत डिनर डेट

बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोव्हर यांच्या मैत्रीची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगतेय. अलोन चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर या दोघांना अनेकदा एकत्रच पाहिलं जातंय. नुकतंच मुंबईतील वांद्रे भागात एका रेस्टॉरंटमध्ये दोघं डिनर डेटला गेले होते. एकमेकांची कंपनी हे दोघं चांगलीच एंजॉय करतांना दिसले.

Apr 25, 2015, 10:29 AM IST

दीपिकानं रणबीर कपूरबद्दल सांगितलं रणवीरला!

आपल्या एक्स-पार्टनरबद्दल सध्याच्या पार्टनरला सांगणं हे आपण ऐकलं असेलच... यातच आता नाव जोडलं गेलंय ते दीपिका पदुकोणचं... दीपिकानं रणवीर सिंहसोबत डीनर डेटला आपला आधीचा बॉयफ्रेंड रणबीर कपूरबद्दल सांगितल्याची माहिती मिळतेय.

Oct 23, 2013, 09:36 AM IST