dilip valse patil

Gunratna Sadavarte : विश्वास नांगरे पाटील, अजित पवार यांच्यावर गुणरत्न सदावर्ते यांचा खळबळजनक आरोप

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात मला अडकवण्याचा प्लॅन होता, असा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केला होताय यावरुन महाराष्ट्रात खळबळ माजली असतानाच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी गंभीर आरोप केले आहेत. 

Jan 25, 2023, 06:38 PM IST

गृहमंत्री यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले समीर वानखेडे यांच्यावर...

महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांचा निवृत्ती समारंभ पिंपरी चिंचवड येथे पार पडला. या सभारंभाला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.

May 28, 2022, 04:57 PM IST

Ajit Pawar | कडक शिस्तीच्या अजित पवार यांनी तोडला वाहतुकीचा नियम, झाला इतका मोठा दंड... अधिक वाचा

अत्यंत कडक शिस्तीचे आणि नियमाचे बंधन पाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे वाहतूक नियमांच्या कचाट्यात सापडले आहेत.

Apr 29, 2022, 11:07 AM IST