१५९० रुपयांच्या डिजीटल पेमेंटवर १ कोटींचा जॅकपॉट
सरकारने डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक निर्णय घेतलेत. अधिकाधिक लोकांनी डिजीटल पेमेंट करण्यासाठी सरकारने अनेक ऑफरही जाहीर केल्यात. सरकारने जाहीर केलेल्या अशाच एका ऑफरचा लाभ एका व्यक्तीला मिळालाय. या व्यक्तीला तब्बल १ कोटी रुपयांचे बक्षीस मिळालेय.
Apr 10, 2017, 12:00 PM IST'व्हॉटसअप' बनणार आता ई-वॉलेट!
नोटाबंदीनंतर सर्व सामान्यांसाठी मोबाईल अॅप 'व्हॉटसअप'नं एक गुडन्यूज दिलीय.
Apr 5, 2017, 08:26 AM ISTपेमेंट करण्यासाठी मोदी सरकारची नवी प्रणाली
कॅशलेस ट्रांजेक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी मोदी सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. IndiaQR मोड सोमवारी 20 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. IndiaQR एक कॉमन QR कोड आहे. ज्याला सर्व महत्त्वाच्या कंपन्यांनी मिळून तयार केलं आहे.
Feb 20, 2017, 09:33 AM ISTस्मार्टफोन खरेदीवर एक हजार रुपयांच्या सबसिडीचा प्रस्ताव
स्मार्टफोन डिजीटल पेमेंटनं खरेदी केला तर त्यावर एक हजार रुपयांची सबसिडी द्या असा प्रस्ताव केंद्र सरकारनं डिजीटल पेमेंटसाठी नेमलेल्या समितीनं ठेवला आहे.
Jan 25, 2017, 03:56 PM ISTएक हजाराच्या डेबिट कार्ड व्यवहारावर लागणार अडीच रुपये सर्व्हिस चार्ज
कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकार आग्रही असतानाच डेबिट कार्डनं व्यवहार करण्यावर सर्व्हिस चार्ज लावायचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 3, 2017, 05:04 PM ISTडिजीटल पेमेंटसाठी मोदींचे 'भीम अॅप'...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 30, 2016, 09:14 PM ISTकॅशलेस व्यवहारावर भर द्या, मोदींचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या वर्षाच्या शेवटच्या मन की बात मधून देशवासीयांशी संवाद साधला. मोदींनी 'मन की बात' मधून देशवासीयांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Dec 25, 2016, 01:09 PM ISTकेंद्र सरकारकडून ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट
डिजिटल पेमेंट करणा-या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून आजपासून या ग्राहकांना ख्रिसमस गिफ्ट मिळणार आहे. डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आजपासून लकी ग्राहक योजना आणि लकी व्यापारी योजना सुरु केलीये.
Dec 25, 2016, 08:08 AM ISTपेट्रोल पंपावरील डिजीटल पेमेंटविषयी ग्राहकांमध्ये संभ्रम
पेट्रोल पंपावर डेबीट किंवा क्रेडिट कार्ड तसेच मोबाईल वॉलेटचा वापर केल्यास ग्राहकांना ही सवसलत मिळणार आहे.
Dec 13, 2016, 08:26 PM ISTपेट्रोल, डिझेलवर आजपासून 0.75 टक्के सवलत
आजपासून पेट्रोल पंपांवर पेट्रोल किंवा डिझेल भरताना डिजीटल पेमेंट करणा-या ग्राहकांना 0.75 म्हणजेच पाऊण टक्का सूट मिळणार आहे.
Dec 13, 2016, 08:07 AM ISTआज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवर सूट
आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट करणाऱ्या ग्राहकांना 0.75% सूट देण्यात येणार आहे.
Dec 12, 2016, 09:38 PM ISTडिजटल पेमेंट केल्यास नॅशनल हायवेवरच टोलमध्ये सवलत
नोटबंदीनंतर भारत कॅशलेस इकोनॉमी बनवण्यासाठी मोदी सरकारनं पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 09:43 PM ISTपेट्रोल-डिझेलचं डिजीटल पेमेंट केल्यावर मिळणार डिस्काऊंट
नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर मोदी सरकारनं भारताला कॅशलेस इकॉनॉमी बनवण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे.
Dec 8, 2016, 06:26 PM ISTएलआयसी-जीआयसीच्या डिजीटल पेमेंटवर मोठी सूट
नोटबंदी निर्णयाच्या एका महिन्यानंतर मोदी सरकारनं नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Dec 8, 2016, 06:07 PM ISTबजेट आधी मोदी सरकारनं दिली खुषखबर
देशाचं आर्थिक बजेट सादर व्हायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पण त्याआधी मोदी सरकारनं नागरिकांना खुषखबर दिली आहे.
Feb 25, 2016, 02:23 PM IST