रात्रीचे जेवण वगळल्याने वजन कमी होते का? याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक रात्रीचे जेवण वगळण्याचा निर्णय घेतात. त्यांना वाटते की रात्री जेवण न केल्याने शरीर जास्त प्रमाणात चरबी आणि वजन कमी होण्यास मदत होते. परंतु ते आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते. तर जाणून घेऊयात रात्रीचे जेवण वगळण्याचे फायदे आणि तोटे
Dec 23, 2024, 11:23 AM IST
नवं संकट; उपवास, डाएट करणाऱ्यांना टक्कल पडण्याचा धोका? संशोधनातून धक्कादायक बाब उघड
Intermediate Fasting Dieting : तुम्हीही डाएटिंग करताय? आरोग्यावर त्याचा कसा विपरित परिणाम होतो? पाहून हैराण व्हाल, चिंतेत पडेल भर...
Dec 17, 2024, 09:55 AM IST
डायटिंगच्या नावाखाली कमी जेवताय? आत्ताच सावध व्हा, कारण वजन कमी होण्याऐवजी अचानक 'हे' त्रास होऊ शकतात
डायटिंगमुळे शरीरासाठी फायदे होतात असे अनेकजण सांगतात, पण हे कितपत खरं आहे? यामागचे सत्य जाणून घेणे महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी अनेकजण योग्य अभ्यास न करता डायटिंग करायला सुरुवात करतात, पण त्याचा परिणाम शरीरावर गंभीर स्वरूपात होऊ शकतो.
Dec 10, 2024, 04:01 PM ISTदिवसातून किती वेळा खाल्लं पाहिजे? काय सांगतात तज्ज्ञ?
दिवसातून तीन वेळा खाण्याची प्रथा आदीपासून आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवन आणि रात्रीचे जेवण. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की अन्न खाण्याची योग्य पद्धत कोणती? चला, आहारतज्ञ स्वाती विश्नोई यांच्याकडून जाणून घेऊया, अन्न कधी कसे आणि किती वेळा खायचे आहे.
Mar 17, 2024, 03:11 PM ISTWeight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTBelly Fat : डाएट सोडा आणि ज्योतिष्यशास्त्रानुसार, करा तुमच्या पोटाचा घेर कमी, कसा पाहा!
ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रह हा शरीरात होणाऱ्या वाढीचा घटक मानला जातो. त्यामुळे लठ्ठपणाचा या ग्रहाशी थेट संबंध आहे
May 22, 2023, 10:30 PM IST१० दिवस रोज थोडेसे जिरे खा ; मिळतील भरपूर फायदे
आपल्या देशात मसाल्याच्या पदार्थांना विशेष महत्त्व आहे.
Apr 20, 2018, 06:13 PM ISTडाएटिंग न करताही स्लिम कसे रहाल?
काही जण डाएट न करताही स्लिम ट्रिम कसे राहतात याचे आपल्याचा नेहमीच आश्चर्य वाटते. मात्र आता एका रिसर्चमधून याचे गुपित उघड झालेय. आरोग्यदायी पदार्थांचे सेवन तसेच योग्य प्रमाणात खाणे, बाहेरच्या खाण्यापेक्षा घरच्या खाण्यावर अधिक भर देणारे लोक स्लिम ट्रिम राहतात.
Feb 15, 2016, 12:35 PM ISTअशी डायटींग बेतू शकते तुमच्या जीवावर
झिरो फिगरची स्पर्धा सध्या मुलींमध्ये चांगलीच रंगली आहे. त्यासाठी मग मुली काहीही करायला तयार होतात. बऱ्यास मुली त्यासाठी डायटींगचा पर्याय निवडतात. पण असं करणं हे मुलींसाठी धोकादायक ठरू शकतं.
Dec 7, 2015, 08:29 PM ISTटिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न
वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो.
Sep 17, 2015, 03:02 PM IST