टिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न

वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो. 

Updated: Sep 17, 2015, 03:02 PM IST
टिप्स: डाएटिंग न करता करा दररोज ५०० कॅलरीज बर्न title=

मुंबई: वजन कमी करण्यासाठी आपण काय-काय नाही करत. जिमला जातो, व्यायाम, डाएटिंग खूप काही. पण तरीही कधी-कधी वजन कमी झालं नाही म्हणून त्रास करून घेतो. 

पण डाएटिंग न करता दररोज ५०० कॅलरीज कशा बर्न करायच्या हे सांगण्यासाठी TheHealthsite.com या साइटनं एक व्हिडिओ टाकलाय. 

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.