died

देशात 'या' ठिकाणी एका दिवसात Corona मुळे 9 जणांचा मृत्यू

दरम्यान पॉझिटीव्हीटी रेट 6.14% वर पोहोचला आहे. 

Aug 24, 2022, 06:21 AM IST

बुलेट ट्रेन करा, पण गावाकडच्या रस्त्यांकडेही बघा; चिमुरड्याने बापाच्या हातावरच सोडला जीव

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील लखमापूरमध्ये ही घटना घडली आहे.

Jul 27, 2022, 01:34 PM IST

महाराष्ट्रावर अजूनही कोरोनाचा धोका कायम; शनिवारी 5 जणांचा मृत्यू

राज्यात गेल्या 24 तासांत कोरोना संसर्गाचे 2336 नवे रुग्ण आढळलेत.

Jul 24, 2022, 06:31 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाच्या 'इतक्या' नव्या रुग्णांची नोंद, 6 जणांचा मृत्यू

गुरुवारपेक्षा शुक्रवारी महाराष्ट्रात जास्त रुग्ण आढळले आहेत.

Jul 23, 2022, 06:16 AM IST

नेपाळ विमान अपघातात भारतीय जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू... अनेक वर्षांनी भेटलेल्या नवरा-बायकोचा अंत वेदनादायक

नेपाळमधील विमान अपघाताची घटना रविवारी घडली. नेपाळमधील तारा एअरलाइन्सच्या दुर्घटनाग्रस्त विमानात 22 प्रवासी प्रवास करत होते.

May 30, 2022, 09:41 PM IST

अबब! इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला Andrew Symonds

अँड्र्यू सायमंड्सच्या मागे पत्नी आणि दोन मुले, क्लो आणि बिली आहेत.

May 15, 2022, 03:57 PM IST

सिलेंडर स्फोट! गर्भवती आईसह चिमुकलीचा क्षणार्धात अक्षरशः कोळसा

 Gas cylinder Blast | आर्णी तालुक्यातील आयता गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घरातील मायलेकींचा होरपळून मृत्यू झाला आहे.

Mar 9, 2022, 02:52 PM IST

सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सुहास जेवळीकर यांचे निधन

डाॅ. जेवळीकर यांचे एमबीबीएस, एमडीचे शिक्षण औरंगाबादेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाले.

Feb 27, 2022, 06:44 AM IST

बर्ड फ्लूचा धोका कायम, 3 दिवसांत 31 हजार कोंबड्या नष्ट

अर्नाळ्यातही 7 हजार कोंबड्यांची विल्हेवाट...चिकन विक्रेत्यांना दुकाने उघडण्यास बंदी...

Feb 21, 2022, 07:47 AM IST