dhoom 2

'या' चित्रपटाच्या तिन्ही सिक्वेलने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास, चौथा भागही ठरू शकतो सुपरहिट

बॉलिवूडच्या या चित्रपटाचे तिन्ही सिक्वेल बॉक्स ऑफिसवर ठरले होते सुपरहिट. केली होती जबरदस्त कमाई. 10 वर्षांमध्ये तीनदा प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Jan 23, 2025, 07:50 PM IST

रणबीर कपूरचे 'धूम 4' मध्ये आगमन? हटके लूक, डबल अ‍ॅक्शन आणि दोन लीड अभिनेत्री

यशराज फिल्म्स आपल्या सुपरहिट धूम फ्रँचायझीचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांसाठी सादर करण्याच्या तयारीत आहे. रणबीर सध्या 2025-2026 मध्ये रिलीज होणाऱ्या विविध चित्रपटांमध्ये व्यस्त आहे, ज्यामध्ये 'रामायण', 'लव्ह अँड वॉर' आणि 'अ‍ॅनिमल पार्क' सारखे मोठे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर, धूम 4 मध्ये त्याच्या एक मोठा अ‍ॅक्शन लूक पाहायला मिळणार आहे, अशी चर्चा सुरु झाली आहे.

Jan 14, 2025, 01:25 PM IST

ऐश्वर्याचा 'तो' बोल्ड किसिंग सीन बच्चन कुटुंबांने चित्रपटामधून काढायला लावला तेव्हा...

Aishwarya Rai Kissing Scene: सध्या माजी मीस वर्ल्ड असलेली अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आणि बच्चन कुटुंबामधील कथित वाद चर्चेत असतानाच तिच्या लग्नाआधीचा हा किस्साही चर्चेत आला आहे.

Aug 7, 2024, 08:20 AM IST

पहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर का दाखल झाली होती कोर्ट केस?

Aishwarya Rai Kissing Scene : पहिल्या किसिंग सीननंतर Aishwarya Rai वर कोर्ट केस दाखल करण्यात आली होती. याबद्दल खुद्द Aishwarya Rai यांनी खुलासा केला आहे. 

Sep 25, 2023, 12:54 PM IST

या बॉलिवूड स्टार्समध्ये चालले होते LONG KISSING सीन

बॉलिवूड सिनेमातील हे किसींग सीन खूप चर्चेत आले होते.

Dec 24, 2021, 07:58 PM IST

प्रसिद्ध अभिनेत्यासोबत ऐश्वर्या रायचा किसिंग सीन व्हायरल होताच...

चित्रपटासाठी अभिनेत्यासोबत ऐश्वर्या रायचा किसिंग सीन, असं काय घडलं की उडाला एकचं गोंधळ

 

Nov 24, 2021, 02:58 PM IST

सौ चुहे खाके बिल्ली हज को चली

एकेकाळी महेश भटच्या जिस्म सिनेमात गरमा गरम सीन्स देणारी धूम आणि प्लेयर्स सिनेमात बिकीनी घालुन भरपूर अंगप्रदर्शन करणारी आणि ओमकारामध्ये बिजली सारखं नृत्य करुन घायाळ करणाऱ्या बिपाशाला झालाय तरी काय असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती आहे.

Dec 13, 2011, 04:01 PM IST