dhonis daughter

धोनीची मुलगी 'जिवा'चा पहिला व्हिडिओ वायरल

टीम इंडियाचा कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीची पत्नी साक्षीनं गुरूवारी आपल्या मुलीचा जिवाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर पोस्ट केला. पहिल्यांदाच धोनीच्या मुलीचा व्हिडिओ शेअर करण्यात आल्यानं सोशल मीडियावर तो चांगलाच वायरल झालाय.

Aug 17, 2015, 03:55 PM IST