dhoni

IPL 2021: धोनी या खेळाडूला देणार मोठी जबाबदारी, आज मॅक्सवेल मैदानवर उतरताच उडणार गिल्ली

आयपीएल 2021 मध्ये आरसीबी आपला चांगला खेळ दाखवत आहे.

Apr 25, 2021, 02:04 PM IST

IPL 2021 : व्हिडीओ आलासमोर, या मुलीला समजतं धोनी कधी कुणाला आऊट करणार आहे?

आयपीएल 2021च्या मॅच सुरु आहे आणि आता प्रत्येक सामन्यात पॅाईंट टेबलवर येण्यासाठी प्रत्येक संघामध्ये चुरस सुरु आहे.

Apr 22, 2021, 04:58 PM IST

IPL 2021 : महेंद्रसिंग धोनी नंतर रवींद्र जडेडा होणार CSK चा कॅप्टन?

आयपीलच्या 14व्या सीझनची सुरुवात झाली आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज एका वेगळ्याच अंदाजात परत आली आहे असे दिसत आहे. 

Apr 20, 2021, 06:42 PM IST

IPL 2021: दीपक चाहरला सोशल मीडियावर कोणी तरी न खेळण्याचा सल्ला दिला, मग त्याने असे उत्तर दिले

सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरने सामन्या दरम्यान पंजाबच्या फलंदाजांवर कहर केला. 

Apr 17, 2021, 08:49 PM IST

IPL 2021 : पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्यानंतर एमएस धोनीकडून शाहरुख खानला टिप्स, फोटो व्हायरल

सामन्यानंतर एमएस धोनीने (MS Dhoni) पंजाब किंग्जचा बॅट्समॅन शाहरुख खानला (Shahrukh Khan) अनेक टिप्स दिल्या.

Apr 17, 2021, 07:54 PM IST

IPL 2021 : धोनीने पंजाब किंग्जला पराभूत केल्यानंतर आपण आता म्हातारे झालो, असे विधान का केले?

मॅच नंतर घेण्यात आलेल्या प्रजेन्टेशन मध्ये स्वत: धोनीने हे सांगितले आहे.

Apr 17, 2021, 07:46 PM IST

IPL 2021: RCB कडून पराभव झाला तरीही, या क्रिकेटरने तोडला धोनीचा रेकॅार्ड

आयपीएल 2021 च्या (IPL 2021)  सहाव्या मॅचमध्ये आरसीबी (RCB) ने सनरायजर्स हैदराबादला (SRH)  6 धावांनी हरवले आहे.

Apr 15, 2021, 10:42 PM IST

IPL 2021: सराव सामन्यात स्टम्पच्या मागे आणि पुढे दिसला धोनीचा जलवा

धोनीचे सराव सामन्यादरम्यान जबरदस्त शॉट

Apr 7, 2021, 11:17 PM IST

Dhoni ला कसं मिळालं कर्णधारपद? शरद पवारांकडून खुलासा

जगातील सर्वात यशस्वी कर्णधार कसा बनला धोनी?

Mar 10, 2021, 02:51 PM IST

सुपर कूल Dhoni चा पत्नी साक्षीसोबतचा डान्स व्हिडिओ व्हायरल

धोनीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Feb 16, 2021, 03:42 PM IST

विराट कोहलीकडे धोनीचे हे २ महान रेकॉर्ड मोडण्याची संधी

भारतीय क्रिकेट संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली टीम इंडियामध्ये परतला आहे. 

Jan 29, 2021, 09:29 PM IST

ICC कडून धोनीचा सन्मान, या पुरस्काराने केलं सन्मानित

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

Dec 28, 2020, 06:36 PM IST

Ind vs Aus: हार्दिक पांड्याने मोडला धोनीचा १२ वर्षांचा रेकॉर्ड

हार्दिक पांड्याची शानदार खेळी... पण शतकं हुकलं

Nov 27, 2020, 05:50 PM IST