dharma productions

करण जोहरचा मोठा निर्णय, धर्मा प्रोडक्शन यापुढे एकाही चित्रपटाची...; थेट पत्रच काढलं

बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरच्या (Karan Johar) धर्मा प्रोडक्शनने (Dhamrma Production) मोठा निर्णय घेतला आहे. धर्मा प्रोडक्शन यापुढे कोणत्याही चित्रपटाचं प्री-स्क्रिनिंग ठेवणार नाही. सिनेमॅटिक अनुभवाशी जुळवून घेण्याची आणि ती टिकवून ठेवण्याची गरज लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

 

Oct 7, 2024, 06:24 PM IST

सलमान खानच्या बाल्ड लूकची सर्वत्र चर्चा, खरं कारण आलं समोर...

Salman Khan Bald Look : सलमान खानचा हा नवा लूक सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्यानं बाल्ड लूक का केला याचं खरं कारण आता समोर आलं आहे. 

Aug 21, 2023, 12:29 PM IST