dharavi redevelopment plan

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा पुनर्विकास करणार अदानी ग्रुप?

  आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी(Asia largest slum) अशी धारावीची(Dharavi ) ओळख आहे. मागील अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकास रखडला आहे. शिंदे-फडणवीस सरकार(Shinde-Fadnavis government) अस्तित्वात येताच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला(dharavi redevelopment plan) गती मिळाली आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार आहे. देसातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेला अदानी ग्रुप(Adani Group ) धारावीचा पुनर्विकास करणार आहे. कंत्राट दाराच्या शर्यतीत अदानी ग्रुप आघाडीवर आहे.   

Nov 16, 2022, 06:06 PM IST