Dhanteras Gold Importance 2022: धनत्रयोदशीला आपण सोनं का खरेदी करतो? काय आहे 'या' दिवसाचं महत्त्व?
धनत्रयोदशीचा शाब्दिक अर्थ संपत्ती आणि तेरस (13) म्हणजे संपत्तीसाठी साजरा केला जाणारा सण जो कार्तिक महिन्याच्या 13 व्या दिवशी असतो ज्याला 'त्रयोदशी' असेही म्हणतात. पौराणिक परंपरा अशी आहे की या दिवशी सोने-चांदी आणि इतर भांडी खरेदी केली जातात. जर तुम्हाला व्यवसाय किंवा कोणतेही नवीन शुभ कार्य करायचे असेल तर या दिवशी सुरुवात करणे सर्वात शुभ आणि उत्तम मानले जाते.
Oct 22, 2022, 05:04 PM ISTDhanteras 2022 : 'या' पाच ठिकाणी दिवे प्रज्वलित घरात नांदेल सुख-समृद्धी
Dhantrayodashi 2022 : अनेकांना प्रश्न आहे धनत्रयोदशी कधी साजरा करायची तर 22 आक्टोबर म्हणजे आज धनत्रयोदशी साजरा करावी. कारण 23 ऑक्टोबरला प्रदोष काल सुरू होताच त्रयोदशी तिथी समाप्त होईल. शिवाय आजच्या दिवशी या पाच ठिकाणी दिवा लावल्यास आपल्याला घरात सुख-समृद्धी नांदेल.
Oct 22, 2022, 11:51 AM ISTDhanteras Shopping: धनत्रयोदशीला यापैकी कोणतीही एक वस्तू घरी आणा, लक्ष्मी होईल प्रसन्न आणि नशिब उजळेल
Dhanteras Shopping Time: अनेकांना त्यांचे नशीब साथ देत नाही. त्यामुळे त्यांची कामे होता होता राहतात. हे टाळण्यासाठी तुम्ही काही उपाय केले पाहिजेत. त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होईल. धनत्रयोदशीच्या दिवशी सांगितलेली कोणतीही गोष्ट आजच आणा. या खरेदीमुळे तुमचे नशीब चमकेल आणि तुम्हाला जीवनात यश मिळू लागेल.
Oct 22, 2022, 10:00 AM ISTKartik Amavasya 2022: दिवाळीच्या रात्री हा उपाय केला तर धन देवता होईल प्रसन्न, सर्व समस्यांपासून होईल सुटका
Kartik Amavasya Remedies: दिवाळीचा सण आहे. दिवाळीचा आनंद द्विगुणीत करायचा असेल तर काही दिवाळीच्या दिवशी काही उपाय केले तर त्यात अधिक भर पडेल. दिवाळीचा सण कार्तिक अमावस्येला साजरा केला जातो. हिंदू धर्मातही अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी केलेल्या उपायांचा त्वरित परिणाम होतो आणि व्यक्तीची सर्व समस्यांपासून सुटका होते.
Oct 22, 2022, 08:32 AM ISTDhantrayodashi 2022 Video : लक्ष्मी कुबेराला प्रसन्न करण्यासाठी पूजा कशी करावी जाणून घ्या...
Dhanteras Puja 2022 Muhurat Time And Vidhi : यंदा धनत्रयोदशी 22 आणि 23 ऑक्टोबर अशा दोन दिवस आली आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी आयुर्वेदाचा जनक धन्वंतरी, संपत्तीची खजिनदार आणि संपत्तीची देवी लक्ष्मी यांची पूजा अर्चा केली जाते.
Oct 22, 2022, 08:20 AM IST
Dhanteras 2022: धनत्रयोदशीला करा हा एक उपाय, वर्षभर पैशाचा पाऊस, मनातील ईच्छा होतील पूर्ण
Dhanteras Upay: दिवाळीचा सण सुरु झालाय. आनंदाचे वातावरण आहे. धनत्रयोदशीचा दिवस लक्ष्मीच्या पूजेसाठी खूप खास आहे. या दिवशी सकाळी लवकर काही उपाय केल्यास माता लक्ष्मीची कृपा आयुष्यभर राहते आणि व्यक्तीला पैसा आणि धानाची कमतरता भासत नाही.
Oct 22, 2022, 08:15 AM ISTDhantrayodashi 2022 : धनत्रयोदशीच्या 'या' अशुभ काळात काहीच खरेदी करायला विसरू नका, नाहीतर दिवाळं निघेल!
Dhantrayodashi : दिव्यांचा सण म्हणला जाणारा दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण...धनत्रयोदशी अनेक प्रकारे लोकांसाठी शुभ आणि महत्त्वाची मानली जाते.
Oct 20, 2022, 07:04 PM ISTDiwali 2022 : सोन्यात गुंतवणुकीचा विचार करताय, मग ही बातमी वाचाच!
Gold : सोन्यात गुंतवणूक उपयुक्त ठरू शकते. ग्राहक अनेकदा दुकानात किंवा डीलरकडे जाऊन सोने खरेदी करतात. या दरम्यान ऑनलाईन सोने खरेदी करणे देखील तुमच्यासाठी सोसिस्कार ठरू शकते.
Oct 18, 2022, 11:55 AM IST